एक्स्प्लोर

Ayushmann Khurrana : 'आईची काळजी...'; वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानची भावनिक पोस्ट

वडिलांच्या निधनानंतर आयुष्माननं (Ayushmann Khurrana) एक भावनिका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana)  यांचे 19 मे रोजी निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. वडिलांच्या  निधनानंतर  आता आयुष्माननं एक भावनिका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

आयुष्मानची पोस्ट

आयुष्माननं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आयुष्मानची आई, त्याचा भाऊ  अपरशक्ती खुराना हे दिसत आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं,  'आईची काळजी घेणार आणि नेहमी तिच्यासोबत राहणार आहे. वडिलांसारखं होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांपासून खूप दूर जावं लागेल. वडील आपल्यापासून खूप दूर देखील आहेत आणि खूप जवळ देखील आहेत, असं पहिल्यांदाच जाणवत आहे. तुमचे संगोपन, प्रेम आणि सर्वात सुंदर आठवणींसाठी धन्यवाद.' आयुष्मानच्या या पोस्टला अर्जुन कपूरनं कमेंट केली, 'त्यांचे व्यक्तीमत्व  शांत होते. त्याच्याशी संवाद साधायला मला नेहमी आवडत होते.'

View this post on Instagram
 
A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

अपरशक्तीची पोस्ट

आयुष्मानचा भाऊ अपरशक्ती खुरानानं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अपरशक्तीनं त्याच्या वडिलांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. अपरशक्तीनं पोस्टमध्ये लिहिलं, “खुल के हँसो, खुल के जियो, खुल के मेहनत करो।” असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)

पी खुराना यांचा 18 मे रोजी वाढदिवस होता. पण प्रकृती खालावल्याने आयुष्मानला त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. अखेर 19 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी खुराना ख्यातनाम ज्योतिषी असून त्यांनी 34 पुस्तके लिहिली आहेत.

आयुष्मानचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयुष्मान हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आयुष्मानच्या आगामी चित्रटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. एन अॅक्शन हिरो, डॉक्टर जी या आयुष्मानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Ayushmann Khurrana : वडिलांना निरोप देताना आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती भावूक, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी निधन

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Embed widget