एक्स्प्लोर
जेव्हा अनुष्काही पोकेमॉन शोधत घराबाहेर जाते..
मुंबईः पोकेमॉन गोने सध्या जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे. त्याला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील अपवाद नाही. गेम खेळताना अनुष्का देखील पोकेमॉनच्या शोधात घराबाहेर पडली. अनुष्काच्या पोकेमॉन शोधण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगभरात पोकेमॉनची सध्या प्रचंड क्रेझ आहे. तरुणाईसह ज्येष्ठांना देखील या गेमचं वेड आहे. तरुणाई तर पोकेमॉन शोधण्याच्या नादात रस्त्यावर दिसत आहे. या गेममुळे भारतासह अनेक दुर्घटना देखील घडल्या आहेत.
पोकेमॉन खेळताना ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये अपघाताची घटनाही घडली आहे. भारतातही या गेमची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात हा गेम अधिकृतपणे लाँच करण्यात आलेला नाही. मात्र या गेमची एपीके फाईल सध्या उपलब्ध आहे. अनुष्कावर देखील पोकेमॉन फिव्हर पाहायला मिळत आहे.
पाहा अनुष्का कशी शोधते पोकेमॉनः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement