एक्स्प्लोर

Anushka Sharma Post: ‘वर्ल्ड कपची तिकिटं.." विराट कोहलीची मजेशीर पोस्ट; अनुष्का म्हणाली, 'मेसेजला रिप्लाय दिला नाही तर...'

विरुष्कानं सोशल मीडिया मजेशीर पोस्ट शेअर केल्या आहेत.  विराट आणि अनुष्का यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Anushka Sharma Post: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  ही जोडी सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेदरम्यान विरुष्कानं सोशल मीडिया मजेशीर पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोघांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

विराटची पोस्ट

विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन दिलं, 'वर्ल्ड कप स्पर्धेची तारिख जवळ येत असताना, मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की, स्पर्धेच्या तिकिटांसाठी मला रिक्वेस्ट करू नका. कृपया मॅचचा पाहण्याचा आनंद आपल्या घरातून घ्या'

विराटची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करुन अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'आणि यात मी आणखी एक गोष्ट अॅड करते की,  जर तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही तर मला मदत करण्याची विनंती करू नका. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद' अनुष्काच्या या मजेशीर पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


Anushka Sharma Post: ‘वर्ल्ड कपची तिकिटं..

आयसीसी विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी चेन्नई येथे सामना रंगणार आहे. मॅचपूर्वी अनुष्का आणि विराटने लोकांना मजेशीर पद्धतीने सामन्याची तिकीटं न मागण्याची विनंती केली आहे.

2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका असं आहे. आता अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट यांना मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण दोघांनीही पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.   याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगामन होणार आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे.  

अनुष्काचा चकदा एक्सप्रेस  (Chakda 'Xpress)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटात ती भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

काल अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा, आज विराट तातडीने मुंबईला परतला

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget