एक्स्प्लोर

Animal Release Date : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची रिलीज डेट ढककली पुढे; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Animal : 'अॅनिमल' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Animal Release Date Changed : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) गेल्या काही दिवसांपासून 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

'अॅनिमल' कधी होणार रिलीज? (Animal Release Date)

'अॅनिमल' (Animal) हा रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) बिग बजेट सिनेमा आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'या' कारणाने रिलीज डेट ढककली पुढे

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार नाही. अद्याप या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सिनेमाचं थोडं शूटिंगदेखील पूर्ण झालेलं नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'अॅनिमल' या सिनेमासह सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2'देखील रिलीज होणार आहे. 'गदर 2', 'ओएमजी 2' आणि 'अॅनिमल' या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार होती. त्यामुळे रणबीरने त्याच्या सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलली, असा अंदाज वर्तवला जात आहे.

'अॅनिमल' हा सिनेमा आता 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.

'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील रणबीर कपूरची भूमिका ही त्याच्या आतापर्यंतच्या त्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा फार वेगळी आहे. रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा टी-सीरीज, मुराद खेतानी, सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी यांच्या प्रॉडक्शन हाऊस भद्रकाली पिक्चर्स यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

संबंधित बातम्या 

Animal Pre Teaser Out : हातात हातोडा, तोंडात सिगारेट; रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा प्री-टीझर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget