एक्स्प्लोर

Animal Pre Teaser Out : हातात हातोडा, तोंडात सिगारेट; रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा प्री-टीझर आऊट

Animal Pre-Teaser Released : 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा प्री-टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Animal Pre-Teaser Released : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'तू झुठी मैं मक्कार' या सिनेमानंतर संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'अॅनिमल' या सिनेमात दिसणार आहे. रणबीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा प्री टीझर रिलीज केला आहे. या सिनेमाच्या प्री-टीझरमध्ये रणबीरचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. 

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित 'अॅनिमल' या सिनेमाचं कथानक खूपच दमदार असणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

'अॅनिमल'च्या प्री-टीझरमध्ये काय खास आहे? 

'अॅनिमल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा प्री-टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. प्री-टीझरच्या सुरुवातीला विशेष मुखवटे घातलेले काही लोक दिसत आहेत. त्यांच्या हातात कुऱ्हाडी आहेत. त्यानंतर प्री-टीझरमध्ये सिनेमातील मुख्य नायकाची एन्ट्री होतो. तो हातोडा उचलतो आणि प्रत्येकाला मारायला सुरुवात करतो. 
प्री-टीझरच्या शेवटी नायकाचा चेहरा दाखवण्यात आला आहे. प्री-टीझरच्या पार्श्वभूमीवर एक पंजाबी गाणं ऐकू येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

प्री-टीझरने वाढली चाहत्यांची उत्सुकता

'अॅनिमल'चा प्री-टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता या सिनेमाबद्दल उत्सुक झाले आहेत आणि आता ते या अॅक्शनपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मी या सिनेमासाठी उत्सुक आहे, रणबीरने त्याचा रोमँटिक हिरोचा रेकॉर्ड मोडला आहे, रणबीर आणि संदीप वांगाच्या जोडीची कमाल या सिनेमात पाहायला मिळणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहे. 

'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील रणबीर कपूरची भूमिका ही त्याच्या आतापर्यंतच्या त्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा फार वेगळी आहे. रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा टी-सीरीज, मुराद खेतानी, सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी यांच्या प्रॉडक्शन हाऊस भद्रकाली पिक्चर्स यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

संबंधित बातम्या

Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget