एक्स्प्लोर

Alia Ranbir Wedding : Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद

Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत.

Alia Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) आजचा दिवस खास आहे. आज दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. वास्तू बंगल्यात दोघांनी सात फेरे घेतले आहेत.  लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत. आलिया-रणबीर जोडी लग्नानंतर 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात.गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

लग्नानंतर आलिया-रणबीरने एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 17 एप्रिल रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी कडक सुरक्षा करण्यात आली होती. खास पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. 

आलिया-रणबीर बैसाखीच्या मुहूर्तावर पती-पत्नी झाले आहेत. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. सध्या आलिया आणि रणबीरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. आलिया भट्टने तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान केला होता. 

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी

नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, करण कपूर, रिमा जैन, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, अर्मान कपूर, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान, अयान मुखर्जी, करण जोहर, आकांक्षा कपूर आणि अनुष्का कपूर या सेलिब्रटींनी आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.

Alia Ranbir Wedding Video : Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ

संबंधित बातम्या

Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर; कोट्यवधींमध्ये विकले राइट्स

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget