एक्स्प्लोर

आलिया भट्टचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'चा टीझर रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ

आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कौतुक करीत आहेत.

बॉलिवूडची गोंडस अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त त्यांचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे, जो आलिया भट्टने काही मिनिटांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हा टीझर शेअर करताना तिनं लिहलंय, की ‘Happy Birthday Sir. I can think of no better way to celebrate you and your birthday. Presenting a part of my heart & soul. Meet Gangu.’

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

यापूर्वी आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रसिद्ध केले होते, ज्यात अभिनेत्रीचा अगदी नवीन आणि स्फोटक लूक दिसत आहे. पोस्टरमध्ये आलिया भट्ट पाय पसरून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर गोल टिकली, केसांची वेणी आणि डोक्यावर स्कार्फ असा तिचा साधा लुक खूपच सुंदर दिसत आहे. हे पोस्टर रिलीज करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल."

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून डेब्यू केला होता. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे. या चित्रपटाविषयी आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
Embed widget