एक्स्प्लोर

OMG 2 Release Date: 'ओएमजी 2' ची रिलीज डेट जाहीर; अक्षय कुमारनं शेअर केलं पोस्टर, लूकनं वेधलं लक्ष

नुकतच अक्षयनं 'ओएमजी 2' (OMG 2) या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

OMG 2 Release Date:  2012 मध्ये रिलीज झालेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांचा 'ओह माय गॉड' हा चित्रपट हिट ठरला.  आता 11 वर्षांनंतर अक्षय कुमार हा 'ओएमजी 2'(OMG 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतच अक्षयनं ओह माय गॉड 2 या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन अक्षयनं या चित्रपटाची रिलीज डेट (OMG 2 Release Date) जाहीर केली आहे. अक्षयनं 'ओह माय गॉड 2' चं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'आ रहे हैं हम, आइएगा आप भी, 11 ऑगस्टला चित्रपटगृहात.'

अक्षयच्या लूकनं वेधलं लक्ष 

'ओह माय गॉड 2' च्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार हा शंकराच्या लूकमध्ये दिसत आहे. भस्म, हातात डमरु आणि गळ्यात माळ अशा लूकमध्ये अक्षय दिसत आहे. अक्षयच्या या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अक्षयनं शेअर केलेल्या 'ओह माय गॉड 2' च्या पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी अक्षयच्या या लूकचं कौतुक केलं आहे. 

पाहा पोस्टर: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अश्विन वर्दे, वायाकॉम 18 आणि जिओ स्टुडिओ हे ओह माय गॉड 2 चे निर्माते आहेत. अक्षय कुमारने ऑक्टोबर 2021 मध्ये मध्य प्रदेश येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'सेल्फी' (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या  चित्रपटाच्या माध्यमातून देखील अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Sequel Movies Releasing In 2022 : OMG 2 ते Gadar 2; यावर्षी हे सिक्वेल करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याची जाणीव नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याची जाणीव नाही: नाना पाटेकर
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget