एक्स्प्लोर

Cuttputlli : खिलाडी कुमारच्या 'कठपुतली'चा टीझर आऊट; डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार रिलीज

Cuttputlli : अक्षय कुमारच्या आगामी 'कठपुतली' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Cuttputlli : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र कमी पडला आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणारा येत्या वर्षातला हा तिसरा सिनेमा आहे. अशातच आज खिलाडी कुमारच्या आगामी 'कठपुतली' (Cuttputlli) सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

2 ऑक्टोबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

'कठपुतली' सिनेमात अक्षय कुमारसोबत रकुल प्रीत सिंहदेखील दिसून येणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"हा खेळ युक्तीने खेळायचा आहे. या खेळात तुम्ही आणि मी कठपुतली आहोत". 20 ऑगस्टला या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. तर 2 ऑक्टोबरला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

थरार नाट्य असणारा 'कठपुतली'

टीझरमध्ये अक्षय कुमारची झलक दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. रंतीत एम तिवारीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर जॅकी भगनानी आणि दिपशिखा देशमुख यांच्या बॅनरखाली पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

अक्षयचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यातदेखील कमी पडला आहे. अक्षय कुमारचा 'राम सेतु' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी कुमार जॅकलीन फर्नांडीज आणि नुसरत भरुचासोबत दिसून येणार आहे. हा सिनेमा 2022 मध्ये सिनेमागृहात रिलीज होणार आहे. तसेच सूर्याच्या 'सोरारई पोट्रु' या सिनेमाच्या हिंदी रीमेकमध्येदेखील अक्षय कुमार राधिका मदानसोबत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

Rajjo : सेलेस्टी बैरागीनं सांगितलं 'रज्जो' मध्ये मुख्य भूमिका मिळवण्यामागचे आलिया भट्ट कनेक्शन! 

Karan Johar : ‘बॉयकॉट’ ट्रेंडला घाबरला करण जोहर, ‘लायगर’ संदर्भात घेतला मोठा निर्णय!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget