एक्स्प्लोर

Rajjo : सेलेस्टी बैरागीनं सांगितलं 'रज्जो' मध्ये मुख्य भूमिका मिळवण्यामागचे आलिया भट्ट कनेक्शन! 

आलिया भट्ट (Alia Bhatt) सारखी हुबेहूब दिसणारी कलाकार सेलेस्टी बैरागी ही 'रज्जो' (Rajjo) या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण करत आहे.

Rajjo : स्टारप्लसचा आगामी टीव्ही शो 'रज्जो' (Rajjo) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे कारण आलिया भट्ट (Alia Bhatt) सारखी हुबेहूब दिसणारी कलाकार सेलेस्टी बैरागी यातून मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. आसाममधील सेलेस्टी बैरागीने काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी मधील दृश्य रीक्रिएट करून 'हुबेहूब आलिया' बनून सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते. स्टारप्लसच्या आगामी 'रज्जो'मध्ये मुख्य नायिका बनून सेलेस्टीने अभिनेत्री होण्याचे तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

'रज्जो' हा एक नवीन शो आहे जो उत्तराखंडच्या पुरातून वाचलेल्या मुलीच्या प्रवासाची कहाणी सांगतो. तिची आई गमावणे आणि अॅथलीट बनण्याचे तिचे अपूर्ण स्वप्न कसे साकार होईल यावर हा शो प्रकाश टाकतो. शिवाय, आईचा विरोध असताना देखील ती तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येते.

आलिया भट्टची मोठी फॅन, सेलेस्टी ही आसाममधील सोशल मीडिया मॉडेल आहे जी इंग्रजी साहित्यात पदवी घेत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल सेलेस्टी म्हणाली, "मी आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे आणि तिचे चित्रपट पाहणे मला आवडते. एक युवा म्हणून मी सोशल मीडिया, नवीन रील आणि कथांमधून स्वतःला अपडेट करत राहते. आणि काही महिन्यांपूर्वी, मी गंगूबाई काठियावाडीचा एक सीन रिक्रिएट केला आणि पोस्ट केला. निर्मात्यांनी ते पाहिले आणि मला ऑडिशनसाठी बोलावले आणि काही मॉक शूटनंतर मला 'रज्जो'ची भूमिका मिळाली."रज्जो' 22 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय प्रमाणित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता स्टार प्लसवर लॉन्च होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑪𝒆𝒔𝒉 (@celesti.bairagey)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget