एक्स्प्लोर

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात दाखल

Akshay Kumar : अक्षय कुमारचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर बिबट्याने हल्ला केला आहे.

Akshay Kumar Makeup Artist Attacked By Leopard : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'बडे मियॉं छोटे मियॉं' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमाच्या सेटवर खिलाडी कुमारचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला आहे. 

मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्माला रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, श्रवण त्याच्या मित्राला मालिकेच्या सेटवर सोडण्यासाठी जात होता. दरम्यान त्याच्या बाईकची बिबट्याशी टक्कर झाली आणि श्रवण बेशुद्ध झाला. 'बडे मियॉं छोटे मियॉं' या सिनेमाची निर्मितीसंस्था श्रनणच्या उपचाराचा खर्च उचलत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मुख्य भूमिकेत आहेत.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत श्रवण विश्वकर्मा म्हणाला,"मी माझ्या मित्राला शूटिंगच्या लोकेशनवर घेऊन जात होतो. त्यावेळी रस्ता पार करताना समोरुन एक डुक्कर आलं. त्यावेळी त्या डुक्काराच्या मागे असलेला बिबट्या मला दिसला नाही आणि बाईक बिबट्याला धडकली. पुढचं मला काहीही आठवत नाही."

AICWA च्या अध्यक्षकांची सरकारकडे गंभीर पाऊले उचलण्याची मागणी

मीडिया रिपोर्टनुसार, एआयसीडब्ल्यूएचे (AICWA) अध्यक्ष सुरेश श्यामवाल गुप्ता यांनी सरकारला गंभीर पाऊले उचलण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले,"फिल्मसिटीमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टचं शूट होत असतं. त्यामुळे बिबट्यांपासून सुरक्षितता मिळवायला हवी. रात्रीच्या वेळी कलाकारांसह तंत्रज्ञांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी या परिसरात दिवे नसल्याने अनेक अपघातदेखील होतात. 

'बडे मियॉं छोटे मियॉं' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू असून डिसेंबर 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात विश्वसुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील हा सर्वात मोठा अॅक्शनपट असणार आहे. 

संबंधित बातम्या

Bade Miyan Chote Miyan : 'या' दिवशी येणार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Satish Bhosale:खोक्या असो की बोक्या कुणालाही सोडणारनाही,मुख्यमंत्र्यांकडून शब्दSatish Bhosale Khokya Home News | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई,संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
Embed widget