एक्स्प्लोर

Aishwarya Rai : 'सेम टू सेम'; ऐश्वर्यासारख्या दिसरणाऱ्या तरुणीची सोशल मीडियावर चर्चा

नुकताच एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणीचं नाव आशिता सिंह आहे.

Aishwarya Rai : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दीपिका पादूकोण आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. नुकताच एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणीचं नाव आशिता सिंह आहे. आशिता ही ऐश्वर्या रायसारखी  (Aishwarya Rai) दिसते, असं नेटकऱ्यांचे मत आहेत. 

आशिता सिंह ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 225 k फॉलोअर्स आहेत. अशिता ही ऐश्वर्यासारखी दिसते, अशा कमेंट्स नेटकरी तिच्या व्हिडीओला आणि फोटोला करतात. नुकताच अतिशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तिच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सलमान खानला तुला भेटायचंय' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'मला वाटलं की ही ऐश्वर्याच आहे'.  अतिशा ही ऐश्वर्याच्या डायलॉग्सचे आणि गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. 

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनेक वेळा सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींना चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. कतरिना कैफसारख्या  दिसणाऱ्या अभिनेत्री जरीन खानला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिनं युवराज या चित्रपटामध्ये काम केलं. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक ही सुद्धा ऐश्वर्या रायसारखी दिसते, असं अनेकांचे मत आहे. मानसीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकरी लाइक आणि कमेंट करतात. ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget