एक्स्प्लोर

अभिनेत्री असिन आई बनली, पहिल्या बाळाचं आगमन

असिनचा पती राहुल शर्माने पहिल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी सांगितली. शिवाय शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले.

मुंबई : सोहा अली खान, ईशा देओल यांच्यापाठोपाठ आता असिन थोट्टूमकलही आई बनली आहे. 'गजनी' सिनेमाची अभिनेत्री असिनने मंगळवारी मुलीला जन्म दिला. असिनचा पती राहुल शर्माने पहिल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी सांगितली. शिवाय शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले. https://twitter.com/rahulsharma/status/922876954742845440 असिनने 19 जानेवारी 2016 रोजी मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केलं होतं. पहिल्यांदा ख्रिश्चन रिवाजानुसार चर्चमध्ये आणि नंतर हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला. या दाम्पत्याने प्रेग्नंसीविषयी अतिशय गुप्तता बाळगली होती. मंगळवारी त्यांनी एक परिपत्रक काढून नन्ही परी घरात आल्याची गोड बातमी शेअर केली. "आम्हा दोघांसाठी मागचे 9 महिने फारच स्पेशल आणि रोमांचक होते. आमच्यासाठी प्रार्थना करणारे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार," असं या परिपत्रकात म्हटलं आहे. अभिनेत्री असिनने 'गजनी' या सिनेमातून 2008 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 100 कोटी क्लबची अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. याशिवाय सलमान खानसोबत रेडी सिनेमातही ती झळकली होती. परंतु लग्न झाल्यावर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. संबंधित बातम्या असिन आणि 'मायक्रोमॅक्स'चा सर्वेसर्वा राहुल शर्मा विवाहबंधनात 'मीच असिन आणि राहुलची ओळख करुन दिली होती' अभिनेत्री असिन लवकरच लग्नबंधनात, अरबपती उद्योजकाशी लग्न ठरलं! लग्नानंतर असिनचा बॉलिवूडला रामराम? अभिनेत्री असीनची लग्नपत्रिका असिनच्या नवऱ्यासोबत अक्षयकुमारचा क्रिकेट सामना

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget