एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सलमानच्या 'ट्यूबलाईट'पेक्षाही आमीरचा 'ठग्ज...' फ्लॉप

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांची कमाई करत फर्स्ट डे कलेक्शनचा विक्रमही रचला. परंतु प्रेक्षक आणि समीक्षकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर कमाईचा आलेख असा घसरला की, त्यामुळे कोणाचाही फायदा झाला नाही.

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर सातत्याने सुपरहिट चित्रपट देत आहे. पण 2018 ची दिवाळी त्याच्यासाठी नुकसानीची ठरली. आमीरचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सलमान खानच्या 'ट्यूबलाईट'पेक्षाही मोठा फ्लॉप चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. मल्टिस्टारर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' दिवाळीसारख्या मोठ्या सणाला आणि मोठ्या विकेण्डला प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपट शानदार कमाई करेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. सिनेमावर केलेला खर्च भरुन काढण्यासाठी किमान 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवणं गरजेचं होतं. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांची कमाई करत फर्स्ट डे कलेक्शनचा विक्रमही रचला. परंतु प्रेक्षक आणि समीक्षकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर कमाईचा आलेख असा घसरला की, त्यामुळे कोणाचाही फायदा झाला नाही. व‍िजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित, आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असेलल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चं नुकसान सलमान खानच्या 'ट्यूबलाईट' एवढंच असल्याचं समजतं. यामुळे वितरक सध्या अडचणीत असून ते आपल्या नुकसानभरपाईसाठी आमीर खान आणि यशराज फ‍िल्म्सकडे जाण्याचा विचार करत आहेत. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सलमान खानच्या ट्यूबलाईट आणि शाहरुख खानच्या 'जब हॅरी मेट सेजल'पेक्षा मोठा फ्लॉप चित्रपट असल्याचं समजलं जात आहे. खरंतर या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी चांगली कमाई केली होती. पण 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मधून सध्या यशराज फ‍िल्म्सला कोणताही फायदा झालेला नाही. मात्र जर चित्रपटाने चीनमध्ये चांगली कामगिरी केली, तर प्रॉडक्शन हाऊससाठी ती फायदाचा सौदा ठरु शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget