एक्स्प्लोर

Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले

Aamir Khan : आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती.

Aamir Khan Wedding :   बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  हा आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती. त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्रीसोबतही जोडण्यात आले होते. त्यामुळे आमिर खान तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार का, याची चर्चा सुरू झाली होती. आपल्या विवाहाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. 

आमिर खानने दोन लग्न केले होते. पहिला विवाह हा 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत झाला होता.  आमिरला जुनैद नावाचा मुलगा आणि इरा नावाची मुलगी आहे. 2002 मध्ये आमिरचे नाते संपुष्टात आले आणि रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावशी लग्न केले आणि तिच्यापासून आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

आमिर खान पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?

2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने आपल्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.  रिया चक्रवर्ती ही  सध्या यूट्यूबवर पॉडकास्ट करत आहे. या पॉडकास्टमध्ये नुकतीच अभिनेता आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळी आमिरला तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. आमिर खानने सांगितले की, लग्न हा एक कॅनव्हास आहे. जे दोन लोक एकत्र रंगवतात. तू पुन्हा लग्न करशील का? असे विचारले असता आमिर म्हणाला- मी आता 59 वर्षांचा आहे.

पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?

आमिर खानने सांगितले की, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते थोडं अवघड वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात खूप नाती आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबात सामील झालो आहे. मला मुले आहेत, भाऊ आणि बहिणी आहेत." आमिर खान म्हणाला की, माझ्या जवळ असणाऱ्या लोकांसोबत मी आनंदी आहे. मी एक चांगला व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

अभिनेता आमिर खान हा सध्या 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव 'सीतारे जमीन पर' असे असणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget