एक्स्प्लोर

Netflix Weekly Top Trending Web Series:  खाकी ते क्लास; आठवड्यातील नेटफ्लिक्सच्या टॉप-10 वेब सीरिज, पाहा यादी

एका पोस्टच्या माध्यमातून नेटफ्लिक्सनं (Netflix) या आठवड्यातील टॉप-10 ट्रेंडिग वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे.  पाहा संपूर्ण लिस्ट-

Netflix Weekly Top Trending Web Series: नेटफ्लिक्स (Netflix) या  ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. आता नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नेटफ्लिक्सनं या आठवड्यातील टॉप-10 ट्रेंडिग वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. पाहा संपूर्ण लिस्ट-

क्लास

नेटफ्लिक्सवरील या आठवड्यात ट्रेडिंग सीरिजच्या यादीतील पहिल्या क्रमांकावर क्लास ही सीरिज आहे. या सीरिजच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

Wednesday

Wednesday या सीरिजचे दिग्दर्शन टिम बर्टन यांनी केले आहे. जेना ऑर्टेगानं या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप-10 वेब सीरिजच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लॉकवूड अँड कंपनी

लॉकवूड अँड कंपनी या सीरिजमध्ये एक आगळी वेगळी गोष्ट दाखवण्यात आली आहे.  या आठवड्यात नेटफ्लिक्सवर इंग्रजी वेब सीरिजचा दबदबा दिसत आहे. ही सीरिज तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

न्यू एम्स्टर्डम 

मेडिकल ड्रामावर आधारित असलेल्या न्यू एम्स्टर्डम या  वेब सीरीजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ही वेब सीरिज चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 

गिन्नी और जॉर्जिया-2 

गिन्नी और जॉर्जियाच्या पहिल्या सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गिन्नी और जॉर्जिया-2  ही सीरिज या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 

खाकी- द बिहार चॅप्टर 

अभिनेता करण टॅकरच्या  खाकी- द बिहार चॅप्टर ही सीरिज अनेक जण बिंच वॉच करत आहेत. या सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

फौदा-4 

फौदा या सीरिजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. या सीरिजच्या चौथ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. फौदा-4 ही सीरिज सातव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 

गिन्नी और जॉर्जिया-सिझन वन

गिन्नी और जॉर्जिया या सीरिजच्या दुसऱ्या सीरिज प्रमाणेच दुसरा सिझन देखील ट्रेड होत आहे. ही सीरिज आठव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 

नेटफ्लिक्सच्या या यादीत क्रॅश कोर्स इन रोमान्स आणि  फिजिकल-100 या दोन सीरिज नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 

पाहा संपूर्ण यादी:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Love Shaadi Drama Trailer: हंसिका मोटवानीच्या लग्नातील किस्से पाहता येणार ओटीटीवर; 'लव्ह शादी ड्रामा' चा ट्रेलर पाहिलात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Embed widget