एक्स्प्लोर

अमिताभ बच्चन, सलमानसह 'या' 5 अभिनेत्री किडनी-डोळे दान करणार, एका सुपरस्टारमुळे दोघांना मिळाले डोळे

bollywood : अमिताभ बच्चन, सलमानसह 'या' 5 अभिनेत्री किडनी-डोळे दान करणार, एका सुपरस्टारमुळे दोघांना मिळाले डोळे

bollywood : आज वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे म्हणजेच अवयव दान दिवस आहे. अवयव दान  दिवस दरवर्षी 13 ऑगस्टला जगभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सेमिनार आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. अंगदानाचे महत्त्व समजावले जाते. केवळ महानायक अमिताभ बच्चनच नव्हे, तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी याला प्रोत्साहन देण्यासाठी आपले अवयव दान केले आहेत. वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बॉलिवूडपासून साऊथपर्यंत कोणकोणत्या सेलिब्रिटींनी आपले अवयव दान केले आहेत. एका सुपरस्टारने तर मृत्यूनंतर आपली डोळे दान केले, आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेक चाहत्यांनी तत्काळ अवयव करण्याची शपथ घेतली.

सर्वप्रथम बोलायचे झाले तर साऊथचे पॉवरस्टार पुनीत राजकुमार यांचा 2021 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे डोळे दान केले, ज्यामुळे दोन लोकांना प्रकाश मिळाला. त्यानंतर कर्नाटकमधील राजकुमार यांच्या अनेक चाहत्यांनी अवयवदानाचा संकल्प केलेला पाहायला मिळाला.

ऐश्वर्या राय बच्चन हिने अनेक वर्षांपूर्वीच डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. तिने 'आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया' मार्फत डोळे दान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तिचे म्हणणे आहे, "माझे डोळे माझी सर्वात मोठी संपत्ती आहेत आणि ते दान करून मी इतरांना पाहण्याची भेट देऊ शकते." अमिताभ बच्चन यांनीही डोळे आणि इतर अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. ते अवयव दानाबाबत जनजागृती मोहीम देखील राबवतात, लोकांना प्रेरित करतात. त्यांचे म्हणणे आहे, "एका दानामुळे अनेक जीव वाचू शकतात."

थलाइवा रजनीकांत हे सुद्धा अवयव करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आहेत. त्यांनी संपूर्ण शरीराचे अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. रजनीकांत यांच्या मते, "मृत्यूनंतरही सेवा चालू राहिली पाहिजे आणि त्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे." ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रानेही आपले सर्व अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. 2014 साली ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान यांनीही जाहीर केले होते की ते आपले सर्व अवयव दान करतील.

या यादीत ‘बजरंगी भाईजान’ फेम सलमान खानचेही नाव आहे. सलमानने स्टेम सेल दानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपले अस्थिमज्जा दान करण्याचा संकल्प केला आहे. आर. माधवन यांनी संपूर्ण शरीर दान करण्याचा निर्णय घेतला आहे, तर कमल हासन यांनी डोळ्यांपासून मूत्रपिंडापर्यंत सर्व अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. त्याचप्रमाणे काजल अग्रवाल यांसारखे अनेक कलाकारही या यादीत आहेत. अभिनेत्री व फिल्ममेकर नंदिता दास यांनी मृत्यूनंतर आपले सर्व अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. तर जूही चावला यांनीही डोळे दान करण्याचा संकल्प केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

South Cinema Soothravakyam: काठोकाठ भरलेला सस्पेन्स, अंगावर शहारे आणणारा ट्वीस्ट; 8.7 रेटिंगची साऊथ थ्रिलर फिल्म तुम्ही पाहिलीय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget