एक्स्प्लोर

Bollywood romantic proposals : बॉलिवूडमधील 10 सर्वांत रोमँटिक प्रपोज; आलीया भट्टसाठी रणबीरने मर्यादा सोडल्या!

Bollywood romantic proposals : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week)  सुरु झाला आहे. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या प्रेमळ आठवड्याचे लोक जोरदार सेलिब्रेशन करतात. व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine Week) दुसरा दिवस 'प्रपोज डे' (Propose Day) असतो. युवा पिढीकडून प्रेपोज डे (Propose Day) जोरदार पद्धतीने साजरा करण्यात येतो.

Bollywood romantic proposals : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week)  सुरु झाला आहे. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या प्रेमळ आठवड्याचे लोक जोरदार सेलिब्रेशन करतात. व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine Week) दुसरा दिवस 'प्रपोज डे' (Propose Day) असतो. युवा पिढीकडून प्रेपोज डे (Propose Day) जोरदार पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरम्यान बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे कपल आहेत. ज्यांनी प्रपोज करत प्रेमाची कबुली दिली. जाणून घेऊयात कोणत्या सेलिब्रिटींनी प्रपोज करत आपला साथीदार निवडला होता?

1. अरबाज खान आणि मलायका अरोरा 

अभिनेता अरबाज खान आणि मलायका हे कपल गेली अनेक वर्षे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अरबाज खानने मलायकाला प्रपोज केले होते. मलायकाची आणि अरबाजची भेट कॉफीच्या कमर्शियलमध्ये झाली होती. तब्बल 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर मलायका आणि अरबाजने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. 

2. शारुख आणि गौरी खान 

शारुख खान आणि गौरी तरुण असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शारुख खानच्या पजेसिव्ह स्वभावामुळे गौरीने त्याच्याशी ब्रेकअप घेतला होता. शारुखला याबाबतची माहिती मिळाली तेव्ही तो मुंबईत परतला आणि गौरीला शोधू लागला. दरम्यान, मुंबईतील एका समुद्रकिनारी त्याची आणि गौरीची भेट झाली होती. त्यावेळी शारुखने गौरीला प्रपोज केले होते. 

3. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय 

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या दरम्यानचे नाते 'कुछ न कहो' या सिनेमाच्या शूटींगदरम्यान सुरु झाले. दोघांच्या प्रेमाला गुरु या सिनेमाच्या शूटींगदरम्यान सुरुवात झाली. गुरुच्या प्रिमिअम दरम्यान अभिषेकने रुममधील बालकनीमध्ये जात ऐश्वर्याला प्रपोज केले होते. 

4. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना 

अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लवस्टोरी जरा हटके होती. ट्विंकल खन्नाचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तिचे अक्षय कुमारशी प्रेमसंबंध जुळले. कॉफी विथ करणमध्ये अक्षय कुमारने याबाबत मोठा खुलासा केला होता. ट्विंकल खन्नाने मेला हा सिनेमा हिट झाला तर तुझ्याशी लग्न करणार नाही, असे बजावले होते. मात्र, मेला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच पडला त्यामुळे दोघांच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला होता. 

5. रणबीर कपूर आणि आलिया भट 

आलीया भटने कॉफी विथ करणमध्ये तिच्या प्रेम कहाणीबाबत सांगितले होते. रणबीरने आलीयाला केनियाच्या मसाई मारा येथे रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. त्याने मला चांगलेच आश्चर्यचकित केले होते. मला हे अपेक्षित नव्हते की तो प्रपोज करेल. दरम्यानच्या काळात दोघांचाही विवाह पार पडला आणि लगेच विवाहच्या 2 महिन्यांनंतर दोघांनी गुडन्यूजही दिली होती. 

6. सैफ अली खान आणि करिना 

सैफ अली खानने करिनाला पॅरिसमध्ये प्रपोज केले होते. टशन या सिनेमाच्या शूटींग दरम्यान दोघांमधील प्रेमसंबंध वाढीस लागले. रिट्ज हॉटेलच्या बाहेर सैफने करिनापुढे प्रपोजल ठेवले होते. 

7. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने रोममध्ये सुट्टी सुरु असताना कियाराला प्रपोज केले होते. गुडघ्यावर बसून सिद्धार्थने कियाराला फिल्मीस्टाईलने प्रपोज केले होते. 

8. करण सिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू

अभिनेता करण सिंह ग्रोव्हरने बिपाशा बासूला नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रपोज केले होते. मी 10 मिनीटे गुडघ्यावर बसून होतो आणि ती माझ्यावर भडकत होती. तूला माझ्याशी का लग्न करायचे आहे. मला तुझ्याशी विवाह करायचा नाही, असे बिपाशा म्हणत होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी तिने होकार दिला.  

9. फरदीन खान आणि नताशा माधवानी 

अभिनेता फरदीन खान याने लहानपणीच्या मैत्रिणीला प्रपोज केले होते. लंडनहून अमेरिकेला जात असताना विमानातच फरदीने नताशाला प्रपोज केले होते. नताशानेही त्याला होकार दिला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Kareena Kapoor Khan : करिनाच्या तैमुरला व्हायचंय तरी काय? अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget