एक्स्प्लोर

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? 'या' कुल बॉयसोबतचा फोटो समोर,  मिस्ट्रीमॅन नेमका कोण? 

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचे काही फोटो समोर आले असून ती नव्याने प्रेमात पडली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय.

मुंबई : बॉलिवूडमधील काही कपल्स कायम चर्चेत असतात. काही जोड्या नव्याने जुळतात. त्यांचीही तेवढीच चर्चा होते. प्रेमात पडणाऱ्या स्टार्सोबतच ब्रेकअप झालेल्यांचीही चर्चा रंगताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा अशाच काही गोष्टींमुळे लाईमलाईटमध्ये आली होती. तिचे अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाले आहे. असे असताना आता मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून हा तरुण नेमका कोण? असं विचारलं जातंय. 

लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो व्हायरल

प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोन याचा मुंबईत 8 डिसेंबर रोजी मोठा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला स्लीमगर्ल म्हणून ओळख असलेली मलायका अरोराही हजर होती. काळ्या शॉर्ट ड्रेसमध्य मोकळे केस सोडून आलेल्या मलायकने या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे खुद्द एपी ठिल्लोन यानेही तिला थेट स्टेजवर बोलवून तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले. तू माझी लहानपणीची क्रश आहेत, असंही त्याने मलायकाला आवर्जून सांगितले. 

मलायका अरोरा डेट करतेय का?

स्टेजवर बोलावल्यानंतर एपी ढिल्लोनच्या गाण्यावर मलायका अरोरा चांगलीच थिरकताना दिसली. दरम्यान यास लाईव्ह कॉन्सर्टमधील तिचे अन्य फोटोही व्हायरल होत आहेत. ती स्टेजखाली   सामान्य प्रेक्षकांमध्ये असतानाचे हे फोटो आहेत. याच व्हायरल झालेल्या फोटोत ती एका तरुणासोबत दिसत आहे. हा फोटो पाहून मलायकासोबत आलेला हा तरूण नेमका कोण आहे, असं विचारलं जातंय. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका नेमकं कोणाला तरी डेट करत आहे का? असा प्रश्ना प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. 

मलायकासोबतचा मिस्ट्रीमॅन नेमका कोण आहे?

एपी ढिल्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरासोबत एका मिस्ट्रीमॅन दिसला. या मिस्ट्रीमॅनचे नाव राहुल विजय असे आहे. खुद्द मलायकानेही राहुल विजयसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिने 'With You' हे गाणे जोडले होते. मलायकासोबतचे फोटो स्टायलिस्ट राहुलनेही आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. स्नॅपचॅटवरही राहुलने मलायकाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न मलायकाच्या चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, याआधीही गेल्या आठवड्यात मलयका अरोरा आमि राहुल विजय एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले होते. मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2018 साली अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला पुन्हा प्रेमात पडली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

हेही वाचा :

शॉर्ट ड्रेस, मोकळे केस, बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोरा एपी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकली, लाईव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ पाहिलात का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chakankar Controversy:'आमच्या लेकीची बदनामी थांबवा', Rupali Chakankar यांच्या विरोधात गावकरी आक्रमक
Ajit Pawar : रुपाली चाकणकरांची खुर्ची संकटात? फलटण प्रकरणातील भूमिका अजित पवारांना अमान्य
Phaltan Doctor Case : संशयित आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला 2 दिवसांची पोलीस कोठडी
Farmers' Protest: 'शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार दिलाच कुणी?', सरकारला संतप्त सवाल
Farmers' Agitation: 'हीच कर्जमाफीची योग्य वेळ, सरकारने आता शब्द फिरवू नये', Ajit Navale यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
Mumbai Children Hostage: 17  मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
Embed widget