एक्स्प्लोर

Bhagyashri Mote : भाग्यश्री मोटेने विजयसोबतच्या नात्याला दिला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर घेतला वेगळं होण्याचा निर्णय

Bhagyashri Mote : मराठमोळ्या अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला असून तिने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करत माहिती दिलीये.

Bhagyashri Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashri Mote) हीने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याची माहिती दिली आहे. भाग्यश्री ही मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत (Vijay Palande) लग्न करणार होती. 2022 मध्ये या जोडप्याने साखरपुडा (Engagement) देखील उरकला होता. पण आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याचं जाहीर केलंय. त्याचप्रमाणे यावेळी तिने त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये स्पेस देण्याचीही विनंती यावेळी केलीये. भाग्यश्री आणि विजयच्या साखरपुड्याला हृतिकनेही हजेरी लावली होती. कारण विजय हा हृतिकचा मेकअप आर्टिस्ट आहे.                    

View this post on Instagram
 
A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote)

भाग्यश्रीने पोस्ट करत काय म्हटलं?

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं की, नमस्कार मित्रांनो, तुम्हासा सांगू इच्छिते की, बराच काळ एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही चांगले मित्र राहणार आहोत. त्यामुळे कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. दरम्यान भाग्यश्री आणि विजयने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाहीये. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote)

भाग्यश्रीच्या कामाबद्दल

मराठी मालिकाविश्वात अभिनयाची छाप सोडल्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने माझ्या बायकोचा प्रियकर, काय रे रास्कला या चित्रपटातही काम केलं. तसेच तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगु चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote)

ही बातमी वाचा : 

Premachi Goshta Serial Update : मुक्ता लकीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, पण आईपणावरुन इंद्रा सुनावणार टोचरे बोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget