एक्स्प्लोर

Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...

Boney Kapoor Reacts to Janhvi Kapoor Shikhar Pahariya Wedding: जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण.

Boney Kapoor Reacts to Janhvi Kapoor Shikhar Wedding: जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि शिखर पहारिया (Shikhar pahariya) हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले आहेत.  दोघांना एकत्र मंदिरात जाताना, एकत्र रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना आणि इव्हेंट्समध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.  सोशल मीडियात या दोघांचे फोटो व्हायरल होतात.  दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा बरीच रंगली आहे.  अशातच या चर्चांमध्ये दोघेही एकत्र लग्नबंधनात अडकणार, अशी माहिती समोर आली आहे.  दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी माहिती आहे. विशेष म्हणजे,  या माहितीवर जान्हवी कपूरचे वडील दिग्दर्शक बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

शिखर आणि जान्हवी कपूर लग्नबंधनात अडकणार? (Janhvi Kapoor and Shikhar Pahariya wedding)

अलिकडेच, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करत आहेत.  रिपोर्ट्सनुसार, हे कपल या वर्षीच्या अखेरीस लग्नबंधनात अडकतील.  सध्या याची चर्चा सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात रंगत आहे. दरम्यान, चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावे, अशी काहींनी इच्छा व्यक्त केली आहे.  दरम्यान, ही चर्चा खरी ठरते की, अफवा, हे लवकरच समोर येईल. 

जान्हवी  कपूरच्या लग्नाच्या चर्चांना बोनी कपूरनं दिला पूर्णविराम (Boney Kapoor statement on Janhavi marriage)

या चर्चांवर जान्हवी कपूरचे वडील  बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इकोनॉमिक टाइम्सशी बोलताना त्यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.  बोनी कपूर म्हणाले, 'नाही. हे खरं नाही आहे', अशाप्रकारे त्यांनी सध्यापुरते या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माहितीनुसार, जान्हवी कपूर आणि शिखर हे लहानपणीचे मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  आधी दोघांमध्ये मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  त्यांच्या नात्याबद्दलची अफवा सर्वात आधी 2016मध्ये पसरली होती.  मात्र, दोघांपैकी कुणीही या अफवांना दुजोरा दिला नाही. किंवा नाकारलेही नाही.  

2022पासून दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले

रिपोर्ट्सनुसार, 2018 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर दोघे वेगळे झाले होते.  'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिनं ही माहिती दिली होती.  दरम्यान, 2022साली दोघे पुन्हा एकत्र आले.  तेव्हापासून त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget