एक्स्प्लोर

Ajay - Atul: अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक

Ajay-Atul Set Dance Floor on Fire: लग्नाच्या वरातीत अजय - अतुल यांचा झिंगाट डान्स. व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल.

Ajay-Atul Dance to Their Own Song: अजय - अतुल (Ajay Atul) ही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील सुपरहिट जोडी.  या जोडीनं आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली. तसेच बऱ्याच गाण्यांना संगीतही दिले. लग्न असो किंवा पार्टी अजय - अतुल यांची गाणी हमखास वाजतात.  सातासमुद्रापार अजय - अतूल यांची गाणी फेमस झाली आहेत. फँड्री चित्रपटातील, 'तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला', त्यांचं हे गाणं तुफान गाजलं. तसेच सैराटमधलं 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यानं लोकांना आपल्या तालावर थिरकवलं. 

लोकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे अजय - अतुल, आज स्वत:  गाण्यावर  ठेका धरताना दिसले. या प्रसिद्ध जोडीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.  सध्या सोशल मीडियात अजय - अतूल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत अजय - अतूल चक्क थिरकताना दिसत आहेत.  

अजय-अतुलचा झिंगाट डान्स (Ajay Atul latest viral video)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐒amrudhi (@samrudhithopte)

अजय - अतूल यांचं झिंगाट हे गाणं प्रत्येक पार्टी आणि फंक्शनमध्ये वाजतं. याशिवाय कोणताही कार्यक्रम असो अपूर्ण आहे.  झिंगाट या गाण्यातून थिरकण्याची एक वेगळीच उर्जा मिळते. अजय - अतूल देखील स्वत:ला रोखू शकले नाहीत. लग्नाच्या वरातीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत अजय - अतूल ही जोडी स्वत:च्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.  

स्वत:च्याच गाण्यावर अजय - अतूल या जोडीनं तुफान डान्स केला, एन्जॉयही केला. हा  व्हिडीओ समृद्धी थोपते या इन्स्टाग्राम यूझरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तरुणी स्वत: देखील गाण्यावर थिरकत आहे.  या व्हिडीओत 'डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या DJला हे गाणं वाजत आहे'. या गाण्याला संगीत अजय - अतुल यांनी दिलं आहे.  या गाण्यावर अजय - अतूल बेभान होऊन थिरकताना दिसत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget