एक्स्प्लोर

Ananya Panday : उर्फी जावेदला अनन्या पांडेकडून तगडं कॉम्पिटिशन, पॅरिस कल्चर वीकमध्ये नवा लूक

Ananya Panday : पॅरिसमध्ये सध्या 2024 चा पॅरिस कल्चर वीक साजरा केला जातोय. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, तिच्या या कल्चर वीकमधील लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अनन्या पांडेचे फोटो पाहिले तर तुमचीही नजर हटणार नाही. 

Ananya Panday : पॅरिसमध्ये सध्या 2024 चा पॅरिस कल्चर वीक साजरा केला जातोय. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, तिच्या या कल्चर वीकमधील लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाले आहेत. अनन्या पांडेचे (Ananya Panday) फोटो पाहिले तर तुमचीही नजर हटणार नाही. दरम्यान, अनन्याच्या नव्या लूकची तुलना उर्फी जावेदशी केली जात आहे. अनन्याने उर्फी जावेदला तगडं आव्हान उभे असल्याचे नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे. 

अनन्या पांडेच्या अतरंगी ड्रेसने वेधलं लक्ष 

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने पॅरिस कल्चर वीकमध्ये एक अतरंगी ड्रेस परिधान केला होता. फुलपाखराच्या डिझाईनमधील फोटो तिने शेअर केले होते. याला 'तितली टॉप' असे देखील म्हटले जाते. दरम्यान, तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र, दुसरीकडे काही लोक तिची तुलना उर्फी जावेद हिच्याशी करु लागले आहेत. अनन्याच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विनोदी कमेंट्स केल्या जात आहेत. 

इन्स्टाग्रामवरुन फोटो केले शेअर 

अभिनेत्री अनन्या पांडे हिने पॅरिस कल्चर वीकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. अनन्याच्या नव्या लूकमुळे उर्फी जावेदचे करियर धोक्यात आले आहे, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चत असते. अशाच प्रकारचा ड्रेस अनन्याने परिधान केला. त्यामुळे उर्फी आणि अनन्या यांच्यामध्ये स्पर्धा रंगली असल्याचे बोलले जात आहे. 

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

अनन्या पांडेचा हा लूक एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने तयार केला होता. अनन्याच्या फोटो पाहिल्यानंतर चाहते चांगलेच थक्क झाले आहेत. दरम्यान, अनन्याने अंतरंगी ड्रेसमधील फोटो शेअर करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनन्याचा बटरफ्लाई ड्रेस लोकांना फार आवडला आहे. त्यामुळे चाहते तिचे कौतुक देखील करत आहेत. अनन्या पांडे लायगर आणि ड्रीम गर्ल 2  या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लायगरमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

इतर महत्वाच्या बातम्या 

Arti Singh Marriage : गोविंदाची भाची लवकरच अडकणार विवाहबंधनात; कृष्णा अभिषेकने दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget