एक्स्प्लोर

Anant Ambani - Radhika Merchant Wedding : जगभरातील वऱ्हाडींची मांदियाळी, सासऱ्यांसोबत सुनेची एन्ट्री; अनंत-राधिकाच्या राजेशाही लग्नसोहळ्याची बातच न्यारी!

Anant Ambani - Radhika Merchant Wedding : अनेक दिवसांपासून ज्या सोहळ्याची बरीच चर्चा होती तो सोहळा अखेर पार पडला आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. 

Anant Ambani - Radhika Merchant Wedding : जगभरातील दिग्गजांच्या मांदियाळीने सजलेला मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. शुक्रवार 12 जुलै रोजी अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला सिनेसृष्टी, क्रिडाविश्व, बडे उद्योगपती, राजकीय नेते या सगळ्यांनी उपस्थिती लावली. जवळपास संपूर्ण बॉलीवूड या सोहळ्यासाठी उपस्थित होतं. 

राधिका आणि अनंत यांचा विवाहसोहळा तीन दिवस पार पडणार आहे. 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी बीकेसीमधील जिओ सेंटर येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांपर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक बडे नेते वधु-वरांस आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.                                                                                 

बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

 लग्नाच्या पाहुण्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार डान्स केला. रेसलर जॉन सीना, रणवीर सिंह, संजय दत्त, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांनी भरपूर डान्स केला. आई नीता अंबानी यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला. रात्री 9.30 वाजता लगन, सात फेरे आणि सिंदूर दानाचा विधी पार पडले. 

दोन प्री वेडिंगचा घाट 

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून दोन प्री वेडिंगचे सोहळे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यांना जगभरातील दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. पहिला प्री वेडिंग सोहळा हा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. त्याचप्रमाणे दुसरा प्रीवेडिंग सोहळा हा परदेशात क्रूजवर पार पडला. त्यानंतर संगीत, हळद या सोहळ्यांना देखील अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

ही बातमी वाचा : 

Anant-Radhika Wedding : किंग खान एकच मन किती वेळा जिंकणार! शाहरुखच्या 'त्या' एका कृतीने अंबानींचा लग्नसोहळा गाजवला, चाहते फिदा

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Embed widget