एक्स्प्लोर

Anant-Radhika Wedding : किंग खान एकच मन किती वेळा जिंकणार! शाहरुखच्या 'त्या' एका कृतीने अंबानींचा लग्नसोहळा गाजवला, चाहते फिदा

Anant-Radhika Wedding : बॉलिवूडचा किंग खान नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कृत्यांनी चाहत्यांचं मन जिंकतो. अंबानींच्या विवाहसोहळ्यात देखील शाहरुखच्या याच कृत्याने लोक अक्षरश: भारावून गेले आहेत.

Shah Rukh Khan at Ambani Wedding : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा (Anant Ambani) राजेशाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला दिग्गज राजकीय नेतेमंडळींसह अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान देखील आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. मात्र, या लग्नसोहळ्या दरम्यान किंग खानच्या (Shah Rukh Khan) एका कृत्याचं कौतुक सध्या सोशल मीडियावर होतंय. 

बॉलिवूडचा किंग खान नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कृत्यांनी चाहत्यांचं मन जिंकतो. अंबानींच्या विवाहसोहळ्यात देखील शाहरुखच्या याच कृत्याने लोक अक्षरश: भारावून गेले आहेत. या लग्नसोहळ्यात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांना भेटताना शाहरूख खान वाकून पाया पडला. त्यांना नमस्कार केला यावेळी बिग बींनी त्याला आशीर्वादही दिले. तसेच, शाहरुखने या ठिकाणी उपस्थित असलेले सुपरस्टार रजनीकांत, त्यांची पत्नी यांच्या देखील पाया पडल्या. या व्हिडीओला पाहताच शाहरूखने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 

अर्थात, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्या दरम्यान अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. पण, शाहरूखचं हे जेस्चर मात्र सर्वांना भावलं. 

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरूखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ 90 हजारांहून अधकि लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच, या व्हिडीओवर चाहत्यांच्या इंटरेस्टिंग कमेंट्सही पाहायला मिळतायत. या कमेंटमध्ये एका फॅनने लिहीलं आहे. "दॅट्स व्हाय आय एम जबरा फॅन." तर, दुसऱ्या फॅनने म्हटलं आहे, म्हणूनच तर आम्ही म्हणतो, की प्रत्येकजण SRK नाही होऊ शकत. तर, आणखी एका यूजरने लिहीलं आहे, K3G Scene Rewind.  

महत्त्वाच्या बातम्या :

Anant-Radhika First Wedding Pics : साजिरी गोजिरी जोडी ही जबर... लाखात एक 'अनंत-राधिका' मेड फॉर इच अदर! कपलचा पहिला क्यूट फोटो समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget