एक्स्प्लोर

वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी अल्लू अर्जुन आला चित्रपटात, 'या' चित्रपटाने दिली खरी ओळख

अल्लू अर्जुन वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर दिसला. 1985 मध्ये रिलीज झालेल्या विनर या चित्रपटात तो दिसला होता.

Allu Arjun : पुष्पा चित्रपटातून  (पुष्पा-द राइज) देश आणि जगातील करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन उत्कृष्ट अभिनयासाठी आणि उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखला जातो. त्याच्या खास शैलीमुळे त्याला स्टायलिश स्टार म्हटले जाते. परंतु, यासह त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी आहेत. ज्या फक्त त्याच्या ठराविक चाहत्यांनाच माहित आहेत.  

वयाच्या दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर

अल्लू अर्जुन वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर दिसला. 1985 मध्ये रिलीज झालेल्या विनर या चित्रपटात तो दिसला होता. त्याच वेळी त्याने 2001 मध्ये डॅडी चित्रपटात कॅमिओ केला आणि त्यानंतर 2003 मध्ये गंगोत्री चित्रपटात पदार्पण केले.

उत्तम डान्सर आणि उत्तम गायक
अल्लू अर्जून अभिनेता आहे हे अनेकांना माहित आहे परंतु, तो एक उत्तम डान्सर आणि एक उत्तम गायक देखील आहे. 2016 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगू चित्रपट सरैनोडूसाठीही त्याने एक गाणे गायले होते. अल्लू अर्जुन, रकुल प्रीत, कॅथरीन ट्रेसा सररेनोडूमध्ये मुख्य भूमिकेत होते.

7 कोटींच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनचा मालक
2019 मध्ये अल्लू अर्जुनने FALCON नावाची सुपर लक्झरी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. या लक्झरीचा आतील भाग एखाद्या राजवाड्यासारखा असून तिची किंमत तब्बल 7 कोटी रूपये आहे.

अल्लू अर्जुनला व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचायला आवडतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचे आवडते पुस्तक आहे “हू मूव्ह्ड माय चीज? डॉ. स्पेन्सर जॉन्सन द्वारे.

अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओखळ

अल्लू अर्जुनच्या करिअरला 'आर्य' चित्रपटातून ओळख मिळाली हे सर्वांनाच माहीत आहे. पण अल्लू अर्जुन 'आर्य'साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता हे कोणालाच माहित नाही. दिग्दर्शकाला रवी तेजा, नितीन किंवा प्रभास यांना या चित्रपटासाठी साइन करायचे होते परंतु, तारखांच्या कमतरतेमुळे कोणीही होकार दिला नाही आणि अल्लू अर्जुनला चित्रपट मिळाला. याच आर्यने अर्जुनला खरी ओखळ दिली. 

महत्वाच्या बातम्या
 

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget