एक्स्प्लोर

Amol Kolhe on Madhurani Prabhulkar Exit:'मी सावित्रीबाई..'ची नवीन सुरुवात पण मधुराणी प्रभुलकर यांनी का सोडली मालिका? अमोल कोल्हेंनी सोडलं मौन; म्हणाले .. 

ज्यावेळी ही मालिका यूट्यूबचॅनलवर पुन्हा करायचं ठरवलं त्यावेळी आम्ही मालिकेतील सगळ्यात कलाकारांशी संवाद साधला

Amol Kolhe Reveal Madhurani Prabhulkar Exit: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिका आता स्टार प्रवाहवर बंद झाली असली तरी मराठी वारसाही यूट्यूब चॅनलवर आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. दोन दिवसांपूर्वी या मालिकेचा नवा कोरा प्रोमो डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रदर्शित केल्यानंतर एकच चर्चा रंगली ती अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhle Prabhulkar) यांच्या एक्झिटची.  कारण या प्रोमोमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी यांच्या ऐवजी नव्या अभिनेत्रीला घेण्यात आलं. आता ही भूमिका क्षमा देशपांडे करणार आहेत. पण, मधुराणी यांनी मालिका का सोडली? असा प्रश्न त्यांच्या आणि मालिकेच्या चाहत्यांना पडल्यानंतर अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी या प्रश्नावर अखेर मौन सोडलं. मधुराणी यांनी मालिकेला निरोप का दिला? याचं कारणही त्यांनी सांगितलं. तसेच नव्या मालिकेचा प्रोमो आवडल्याचा मेसेजही मला आला होता, असं हे त्यांनी आवर्जून सांगितलं.

Amol Kolhe: काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे यांनी सांगितलं ' ज्यावेळी ही मालिका यूट्यूबचॅनलवर पुन्हा करायचं ठरवलं त्यावेळी आम्ही मालिकेतील सगळ्यात कलाकारांशी संवाद साधला . ज्या कलाकारांना, या मालिकेत सहभाग हवा आहे त्यांनी तो घ्यावा. ज्यांना नकोय, त्यांना तीही मुभा होती. अर्थात प्रत्येकाची कारण वेगळी असतात. प्रत्येकाला वेगळ्या अडचणी येऊ शकतात.  प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे असू शकतात.कलाकारांना हे पूर्ण स्वातंत्र्य होतं. कालच मला मधुराणीचा मेसेज आला होता की तिला प्रोमो प्रचंड आवडला. आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य होतं. या मालिकेचा भाग होण्याविषयी तुमचं मनात थोडी जरी अडचण असेल तर.. कारण मधुराणी ही त्या वाहिनीचा खरं तर चेहरा आहे.त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी गणितं होती, ती जुळली नसावी.त्यामुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे मग त्यानंतर नव्या सावित्रीबाईंसाठी शोध सुरू झाला.' असं अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

'मी सावित्रीबाई ..' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका युट्युबवर सुरू होणार असल्याचं सांगितलं. पण आता युट्युबवरील मालिकेत मधुराणी प्रभुलकर दिसणार नाही. मधुराणी यांच्या जागी अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दरम्यान youtube वर प्रसारित होणाऱ्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आल्यानंतर चाहत्यांना सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी प्रभूलकर दिसल्याच नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या जागी अभिनेत्री क्षमा देशपांडे या भूमिकेत दिसणार आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget