एक्स्प्लोर

Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jhund New Song : ‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Jhund New Song : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाची गाणी रिलीज करत आहेत. ‘झुंड’ चित्रपटातील गाणे ‘आया ये झुंड’नंतर आता ‘लफडा झाला’ (Lafda Zala) हे दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

4 मिनिटांच्या या फूट टॅपिंग बीट्स गाण्याचे संगीत अजय-अतुल या हिट जोडीने दिले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी यांनी या गाण्याचे बोल लिहिलेले असून, हे गाणे अजय गोगावले यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ पाहून त्यात कोणते तरी फंक्शन किंवा जल्लोष साजरा करत असल्याचे दिसते.

पाहा गाणे :

या गाण्याच्या रिलीजबद्दल सांगताना अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. इन्स्टाग्रामवर हे गाणे शेअर करत त्यांनी हटके कॅप्शन लिहिले की, ‘इनकी करतूतों पे कभी नहीं लगता ताला, कोशिश करोंगे तो समझ लेना लफडा झाला.’

पाहा पोस्ट :

‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. विजय बारसे हे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लम सॉकरचे संस्थापक देखील आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. ‘झुंड’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांचा धुमाकूळ, राजेंद्र नगर परिसरात वाहनांची तोडफोडBhagwan Pawar : मंत्र्याने दबाव आणल होता, निलंबीतअधिकाऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्रABP Majha Headlines : 05 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Jalgaon News : EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
Embed widget