एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vikrant Massey Wedding Pics : ‘मिर्झापूर’चा ‘बबलू भैया’ अडकला लग्नबंधनात! पाहा फोटो...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/2748782424247a58e2e3d78dfcc2a9f9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vikrant Massey Wedding Pics
1/8
![‘मिर्झापूर’ फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत सात फेरे घेतले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/22e9fc627917b375c852a03ee14bb857dcd59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘मिर्झापूर’ फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत सात फेरे घेतले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/8
![या फोटोत विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. अभिनेत्याने त्याच्या खास दिवशी पांढरी शेरवानी परिधान केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/f479929711ac0a72930cb679f1263fd3be9dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोत विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. अभिनेत्याने त्याच्या खास दिवशी पांढरी शेरवानी परिधान केली होती.
3/8
![विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर आता लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चाहते त्याच्यावर अभिनंदनाच वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/a76c673facc225ea395c62550cf05c6752be4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर आता लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चाहते त्याच्यावर अभिनंदनाच वर्षाव करत आहेत.
4/8
![या फोटोमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या कुटुंबासोबत फोटो पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याने जॅकेटसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोत ‘दुल्हे राजा’ खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/240965e1e95d53b62e1a54ffb8dfc10177aaf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या कुटुंबासोबत फोटो पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याने जॅकेटसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोत ‘दुल्हे राजा’ खूपच सुंदर दिसत आहे.
5/8
![विक्रांत मेस्सीची ‘दुल्हनिया’ शीतल ठाकूर हिने खास दिवशी लाल रंगाचा सूट परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/fef46a8fd5149c12de9d5e87388bfcffbb57c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रांत मेस्सीची ‘दुल्हनिया’ शीतल ठाकूर हिने खास दिवशी लाल रंगाचा सूट परिधान केला होता.
6/8
![विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/1a98d4ab5bec9d91b618822cec52f34fe985c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केले होते.
7/8
![कोर्ट मॅरेजनंतर या जोडप्याने 18 फेब्रुवारीला रितीरिवाजानुसार फेरे घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/64d58fd4f1ebc6759663eeda3ce87f0a860df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोर्ट मॅरेजनंतर या जोडप्याने 18 फेब्रुवारीला रितीरिवाजानुसार फेरे घेतले.
8/8
![अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर गेल्या 4-5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/ad53b8401a8edc07a43fcd2172a2f1232c3e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर गेल्या 4-5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
Published at : 19 Feb 2022 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अकोला
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)