एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : अभिषेकसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अमिताभ यांचं ते पत्र व्हायरल, निम्रत कौरचं भरभरुन केलं होतं कौतुक

Amitabh Bachchan : अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच अमिताभ यांनी निम्रतला दिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan :  ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता अभिनेत्री निम्रत कौरसोबतच्या अभिषेकचं अफेअर असल्याच्याही चर्चा आहेत. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या पत्रामध्ये अमिताभ यांनी निम्रतचं भरभरुन कौतुक केल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. 

अमिताभ बच्चन यांना अशी सवय आहे की जेव्हा त्यांना एखाद्या कलाकाराचे काम आवडते तेव्हा ते त्यांना स्वत:च्या हाताने लिहून एक पत्र पाठवतात.  विकी कौशल आणि राधिका मदन यांचंही असंच कौतुक केलं होतं.तसंच पत्र त्यांनी निम्रतलाही दिलं होतं. 

अमिताभ यांचं पत्र व्हायरल

अमिताभ बच्चन यांनी निम्रतला हे पत्र 8 एप्रिल 2022 मध्ये लिहिलं होतं. या पत्रात अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, आपण क्वचितच भेटलो आहोत. यशराज फिल्म्सच्या एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती. तसेच या पत्रात अमिताभ यांनी निम्रतच्या एका जाहिरातीचं कौतुक केलं होतं. तसेच दसवी या सिनेमातील तिच्या कामाचंही अमिताभ यांनी कौतुक केलं. 

निम्रत कौरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर अमिताभ बच्चन यांचे पत्र शेअर केले होते. त्यावर कॅप्शन देत तिने म्हटलं की,  18 वर्षांपूर्वी जेव्हा ती मुंबईत आली होती तेव्हा तिचे स्वप्न होते की अमिताभ बच्चन तिच्या कामाचे कौतुक करतील. तिच्या नावाने तिला ओळखतील आणि आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे.  

यंदा वाढदिवसाला ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा नाहीत?

यंदाच्या वर्षात मात्र ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा मिळाल्या नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकडून यावर अधिकृत असं भाष्य करण्यात आलेलं नाहीये.                                      

View this post on Instagram
 
A post shared by Nimrat Kaur (@nimratofficial)

ही बातमी वाचा : 

Star Campaigners : निवडणुकीच्या रणधुमाळीत सेलिब्रेटींची हवा, वर्षा उसगांवकरही एकनाथ शिंदेंसाठी प्रचाराच्या मैदानात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget