एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Allu Arjun : प्रायव्हेट जेट,लग्झरी गाड्या अन् आलिशान घर ; अल्लू अर्जुनची डोळे विस्फारणारी संपत्ती

Allu Arjun: जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत...

Allu Arjun Luxury Lifestyle : सध्या पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या चित्रपटाने लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या चित्रपातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुननं 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते. अल्लू अर्जुनच्या चाहते हे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणयासाठी उत्सुक असतात. त्याच्याकडे असणाऱ्या संपत्तीबाबत अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत...

रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचं आलिशान घर हे हैद्राबाद येथे आहे. त्याच्या या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे. तसेच अल्लू अर्जुनकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. रिपोर्टनुसार या व्हॅनिटीची किंमत 8 कोटी रूपये आहे.

एवढच नाही तर अल्लू अर्जुनकडे लग्झरी कार्सचं कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे Hummer H2, रेंज रोव्हर वोग, वॉल्वो XC90 T8 या गाड्या आहेत. कार्सबरोबरच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. या प्रायव्हेट जेटमधून फिरतानाचे फोटो अल्लू अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्न समारंभ त्यावेळी चर्चेत होता. जवळपास 100 कोटी रूपये या समारंभासाठी खर्च करण्यात आले होते.  

संबंधित बातम्या

Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग

Siddharth Tweet : सायना नेहवालवर केलेलं आक्षेपार्ह ट्वीट भोवलं, दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget