एक्स्प्लोर

Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग

अल्लू अर्जुनच्या  'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटामधील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग साकारले आहे.

Underwater Painting of Pushpaअनेक वेळा सेलिब्रिटींचे चाहते त्यांचे चित्र काढतात. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चाहता वर्ग मोठा आहे. नुकतच त्याच्या एका  चाहत्याने अल्लू अर्जुनच्या  'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटामधील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग साकारले आहे. त्या अल्लू अर्जुनच्या चाहत्याने पाण्यामध्ये पेंटिंग काढतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

आर्टोहोलिक शिंदे या यूट्यूब अकाऊंटवरून अल्लू अर्जुनच्या चाहत्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, अर्जुनचा चाहता स्विमिंग  पूलमध्ये उडी मारतो. पाण्यात गेल्यानंतर त्या स्विमिंगपूलच्या आत असणाऱ्या पेटिंग बोर्टवर तो अल्लू अर्जुचं पेटिंग काढायला सुरूवात करतो. अवघ्या काही मिनिटांमध्ये तो अल्लू अर्जुचं पेंटिंग काढतो. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करून त्या पेंटिंग काढणाऱ्या अल्लू अर्जुच्या फॅनचं कौतुक केलं आहे. 


'पुष्पा' सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या अभिनयाचेदेखील कौतुक होत आहे. पुष्पाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षक आता सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. एका मुलाखतीदरम्यान अल्लू अर्जुन म्हणाला, दोन महिन्यांनंतर 'पुष्पा-2' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'पुष्पा-1' ते 'पुष्पा-2' दरम्यान 30-40 दिवसांचा ब्रेक घेत आहे. पुष्पा च्या दुसऱ्या भागाविषयी अल्लू म्हणाला,"पुष्पा च्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक आव्हानात्मक आहे".  7 जानेवारी रोजी हा सिनेमा ओटीटीवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Honeymoon Movie : जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवालच्या 'हनीमून' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Happy Birthday Vamika : विराट -अनुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget