एक्स्प्लोर

Alia Bhatt PA Arrested: आलिया भट्टची 77 लाखांची फसवणूक; पर्सनल असिस्टंटला अटक, काय घडलं?

Alia Bhatt PA Arrested: आलिया भट्टची पर्सनल असिस्टंट वेदिका शेट्टीला तब्बल 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Alia Bhatt PA Arrested: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आलिया भट्टला (Alia Bhatt) गंडा घालणाऱ्या तिच्या पर्सनल असिस्टंटला (Alia Bhatt Personal Assistant) अटक करण्यात आली आहे. फेरफार करुन आलिया भट्टला तब्बल 77 लाखांचा गंडा घातला. अटक करण्यात आलेली वेदिका प्रकाश शेट्टी ही काही दिवसांपूर्वी आलियाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम पाहत होती. तिनं आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून तब्बल 77 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, जुहू पोलिसांनी याप्रकरणी आलियावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप आलिया भट्ट आणि तिच्या टीमकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. 

आलिया भट्टला पर्सनल असिस्टंटकडून 77 लाखांचा गंडा 

वेदिका शेट्टीला आलिया भट्टच्या प्रॉडक्शन हाऊस  Eternal Sunshine Productions Pvt Ltd आणि आलियाच्या वैयक्तिक खात्यातून पैसे काढल्याबद्दल अटक करण्यात आलेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेदिकाला या दोन्ही खात्यांमधून बेकायदेशीरपणे 77 लाखांहून अधिक रक्कम मिळाली. दरम्यान, या प्रकरणात तपास सुरू आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीनं आपल्या पदाचा आणि कामाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली. आलियाच्या खात्यातून आणि कंपनीच्या पैशातून अनेक खोटी बिलं बनवली. खोटी बिलं तयार करुन तिनं रक्कम काढली. काही महिन्यांपासून ही रक्कम हळूहळू काढली जात होती. वेदिकाकडून होत असलेल्या व्यवहारांवर कंपनी आणि आलियाची टीम लक्ष ठेवून होती. अखेर त्यांनी तिची चौकशी करुन हा गैरव्यवहार उघडकीस आणला.

आलियाच्या खोट्या सह्या घेतल्याचाही आरोप 

आलियाची आई सोनी राजदान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. सुमारे 5 महिन्यांनंतर आरोपीला बंगळुरू येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. वेदिकावर आलियाची बनावट सही करून दोन वर्षांत 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kareena Kapoor Khan: तैमूर, जेहनंतर पुन्हा चिमुकली पावलं पटौदींच्या घरात दुडुदुडु धावणार, करिना तिसऱ्यांदा आई होणार? व्हेकेशन फोटोंमुळे चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget