एक्स्प्लोर

Akshaya Hardeek Wedding :'माझंही नाव घेते अक्षया हार्दिक जोशी'; पाठकबाईंनी घेतलेला भला मोठा उखाणा ऐकलात का?

Akshaya Hardeek Wedding :  ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (hardeek akshaya wedding) आणि अक्षया देवधर आज (2 डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत.

Akshaya Hardeek Wedding :  ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (hardeek akshaya wedding) आणि अक्षया देवधर आज (2 डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. पुण्यात धुमधड्याक्यात त्यांच्या विवाह सोहळा पार पडला आहे. या दोघांच्या विवाहाचे फोटो सोशल व्हिडीओवर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यात पाठक बाई म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अक्षयाने घेतलेला उखाणं भाव खाऊन जात आहे.

हा उखाणा तिची जीवलग असलेली मैत्रीण ऋचा आपटेने लिहिला आहे. या उखाण्यात शेवट अक्षया स्वत:चं देखील नाव घेत आहे.  'माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी', असं म्हणत तिने उखाण्याचा शेवट केला आहे. हा उखाणा ऐकून राणादा अर्थातच हार्दिक जोशीला देखील आनंद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

पाठक बाईंचा हटके उखाणा
खरंतर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त,
पण संधी चालुन आली आहे तर होईन म्हणते व्यक्त.
कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, 
प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट.
मग राणाजी राणाजी म्हणत दिवस गेले सरुन, 
राणा सारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरुन.
तुझ्यात जीव रंगता रंगता वेळ आली निघायची,
कुठे तरी एक खात्री होती पुन्हा एकत्र भेटण्याची.
दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा,
अक्षयतृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा.
उखाणं घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून,
आता घेते उखाणा ऐका कान देऊन.
उखाण्यासाठी विचार करुन शक्कल लढवलीये अशी,
माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी....


स्वत: विणलेल्या नऊवारीची चर्चा
नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा पाठकबाईंचा नववधू साज होता. तर नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला होता. अक्षयाने तिच्या मेहंदीत सप्तपदीची डिझाइन काढली आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. अक्षया व हार्दिकचा हा लूक चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयानेच सोशल मीडियावर नऊवारी विणण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या नऊवारीची मनोरंजन सृष्टीत चर्चा रंगली होती. त्यामुळे अक्षयाने मित्रमंडळींसोबत स्वत: विलणलेली नऊवारी पाहण्यासाठी चाहते उत्सूक होते. त्यासोबतच तिच्या मेहंदीचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती आणि हा सगळा दिमाखदार लग्न सोहळा पाहून अक्षयाचे वडील भावूक झाले होते. 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget