एक्स्प्लोर

Most Expensive Cameo In Indian Cinema: सर्वात महागडा कॅमियो हिरो, ज्यानं 1 मिनिटासाठी घेतले 4.37 कोटी; बनलाय OTT चा बिग बजेट अ‍ॅक्टर

Most Expensive Cameo In Indian Cinema: कॅमियो हिरो किंवा हिरोइन नेहमी फक्त काही वेळासाठीच एखाद्या फिल्ममध्ये येतात. यांचा स्क्रीन टाईम 5, 10 किंवा 15 मिनिटांचाच असतो. 2019 मध्ये आलेल्या RRR फिल्ममध्ये अजय देवगणनं फक्त 8 मिनिटांचा कॅमियो रोल केलेला.

Most Expensive Cameo In Indian Cinema: सध्या बॉलिवूड सिनेमे (Bollywood Movie) असोत टॉलिवूडचे (Tollywood) असोत वा हॉलिवूड... कॅमियो रोल्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. ज्यामध्ये एखादा सुपरस्टार फिल्ममध्ये कॅमियो (Cameo) करतो. तो फक्त काही मिनिटांसाठीच स्क्रिनवर दिसतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुपरस्टारबाबत सांगणार आहोत. ज्यानं इंडियन सिनेमाच्या इतिहासात सर्वात महागड्या कॅमियोचा रेकॉर्ड नोंदवला आहे. 

कॅमियो हिरो किंवा हिरोइन नेहमी फक्त काही वेळासाठीच एखाद्या फिल्ममध्ये येतात. यांचा स्क्रीन टाईम 5, 10 किंवा 15 मिनिटांचाच असतो. 2019 मध्ये आलेल्या RRR फिल्ममध्ये अजय देवगणनं (Ajay Devgan) फक्त 8 मिनिटांचा कॅमियो रोल केलेला. पण, या 8 मिनिटांच्या रोलसाठी त्यानं मोठी रक्कम वसूल केलेली. अजय देवगणचा हा कॅमियो आणि त्यानं घेतलेली फी भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात महागडा कॅमियो रेकॉर्ड म्हणून नोंदवली गेली. जाणून घेऊयात, 8 मिनिटांच्या कॅमियोसाठी अजय देवगणनं किती रुपयांची फी वसूल केलेली?  

1 मिनिटांच 4.37 कोटींची कमाई 

2019 मध्ये, अजय देवगणनं आयएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात 8 मिनिटांची कॅमिओ भूमिका केली होती, ज्यासाठी त्यानं 35 कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती. म्हणजेच, अजय देवगणनं 1 मिनिटांत 4.37 कोटी रुपये कमावले. या अर्थानं, अजय देवगण दर मिनिटाला सर्वाधिक पैसे कमवणारा भारतीय अभिनेता बनला आहे. इतकंच नाही तर, अजय देवगणनं हॉटस्टारवर येत असलेला 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' (Rudra: The Edge of Darkness) हा चित्रपट देखील साईन केला आहे, ज्यासाठी त्यानं 125 कोटी रुपये आहे. यासह, अजय देवगण भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ओटीटी अभिनेता देखील बनला. 

View this post on Instagram
 
A post shared by माझी Mumbai, आपली BMC (@my_bmc)

अजय देवगणचं फिल्मी करिअर 

2 एप्रिल 1969 रोजी दिल्लीत जन्मलेल्या अजय देवगणनं 1991 मध्ये आलेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या चित्रपट कारकिर्दीत त्यानं गंगाजल, ओमकारा, गोलमाल, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सन ऑफ सरदार, शिवाय, तानाजी, दृश्यम, भोला अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं. अलिकडेच त्याचा 'रेड 2' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चमत्कार करू शकला नाही. आता अजय देवगण या वर्षी 'दे दे प्यार दे-2' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अजय देवगण 'सन ऑफ सरदार 2', 'धमाल 4', 'दृष्टम 3', 'गोलमाल 5' सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Badshah And Dua Lipa Controversy: 'दुआ लिपासोबत मूलं जन्माला घालायचीत...', बादशाहाचं स्वतःच्याच वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणतोय, 'तारीफ करत होतो...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget