Minahil Malik Video : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा MMS लीक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; कोण आहे मिनाहिल मलिक?
Minahil Malik Private Video Leaked : प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसरचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिनाहिल मलिक कोण आहे? हे जाणून घ्या.
Minahil Malik MMS Leak : सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चत असते. सोशल मीडियावर सेलिब्रिटी कोणते न कोणते स्टार्स कायम चर्चेत असतात. आता सोशल मीडियावर एक सोशल मीडिया एन्फ्लुएंसर चर्चेत आली आहे. एका सोशल मीडिया एन्फ्लुएंसरचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. एमएमएस व्हायरल झाल्यामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. टिकटॉक स्टारचा कथित एमएमएस व्हायरल झाला असून सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा MMS लीक
सोशल मीडिया एन्फ्लुएंसर आणि पाकिस्तानी टीकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिनाहिल मलिकचा कथित प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. MMS लीक झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. यामुळे मिनाहिलच्या अडचणीतही वाढ झाली आहे. दरम्यान, आता व्हायरल कथित एमएमएस प्रकरणावर मिनाहिलने प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहे मिनाहिल मलिक?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एमएमएस व्हिडीओमध्ये तरुणी एका पुरुषासोबत रुममध्ये असल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमधील तरुणी पाकिस्तानी सोशल मीडिया एन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा सुरु झाली असून ती आता ट्रेंडमध्ये आली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
टिकटॉक स्टारचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि महिला एका रुममध्ये इंटिमेट होत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला असून प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.
व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाली?
टिकटॉक स्टारने (TikTok) या व्हायरल व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिनाहिल मलिकने म्हटलं आहे की, 'हा व्हिडीओ फेक आहे.' व्हिडीओ लीक झाल्याच्या एका दिवसानंतर मिनाहिल मलिकने अधिकृत निवेदन जारी करत दावा केला आहे की, हा व्हिडीओ खोटा आहे. तिने या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करत दोषींना लवकरच अटक करतील, असंही तिने म्हटलं आहे.