एक्स्प्लोर

Aneet Padda: माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम..; 'सैयारा' फेम अभिनेत्रीने खास व्यक्तीला गमावले, पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त

Anit Padda Loses Grandfather: 'सैयारा' फेम अनित पड्डाने आपल्या आजोबांना गमावले.

Anit Padda Emotional Post For Grandfather Death: बॉलिवूडमधील रायझिंग स्टार अभिनेत्री अनिता पड्डावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'सैयारा' चित्रपटामुळे  रातोरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या आजोबांना गमावले आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना याची माहिती दिली.  तसेच आजोबांच्या आठवणीत तिनं एक  भावुक पोस्टही लिहिली आहे. तिनं आपल्या आजोबांना 'एकमेव प्रेम' म्हटलं आहे.   तिची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच  चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करुन श्रध्दांजली वाहिली आहे. 

अनित पड्डाच्या आजोबांचे निधन (Anit Padda Grandfather News)

अनित पड्डाने शेअर केलेली पोस्ट ह्रदयद्रावक आहे. या पोस्टमध्ये तिनं आपल्या आजोबांसोबतच्या प्रेमळ नात्याबद्दलही सांगितले.  यावेळी सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी तिला सावरण्यासाठी धीर देण्याचा प्रयत्न केला.  अनित पड्डाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आजोबांचा हात धरलेला एक  ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने  आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम.   तुम्ही माझ्यापासून दूर जात होता. परंतु, 'मक्खन'ला विसरले नाहीत.  जेव्हा तुम्ही आठवणींना धरुन ठेवू शकत नव्हते, तेव्हा तुम्ही प्रेमाला धरुन ठेवले.  मी त्या दोन्ही जपून ठेवेन.  मी एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेन. मी तुमच्या जोक्स लक्षात ठेवेन. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी हे जोक्स लोकांना सांगेन'.

आजोबांच्या निधनानंतर अभिनेत्री भावुक (Saiyara fame Anit Padda mourns the loss of her grandfather)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aneet Padda (@aneetpadda_)

'मी तुमच्या स्टोरी सोबत ठेवेन.  त्या संपूर्ण जगाला सांगेन. तुम्ही मला  सर्वात शुद्ध,  बिनशर्त  प्रेम शिकवले.  आज मी  आकाशातील सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला कळले की तुम्ही कुठे गेले आहात. दादू, माझे तुमच्यावर प्रेम आहे' , असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, अनितला तिचे आजोबा, 'मक्खन' किंवा 'हीरापूत' नावाने हाक मारायचे. गेल्या काही काळापासून अनितचे आजोबा अल्जायमर नावाच्या  आजाराशी झुंज देत होते.  तिनं अनेक मुलाखतीतून या आजाराविषयी माहिती दिली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget