एक्स्प्लोर

Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..

Shark Tank India Judge Namita Thapar: नमिता थापरने नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला.

Shark Tank India Judge Namita Thapar Viral Video: 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसणारी  नमिता थापर सध्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. तिनं अलिकडेच नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितले होते. या कारणामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.  नमाजवर केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर गदारोळ निर्माण झाला होता. केवळ तिला नाही तर, तिच्या आईलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान,  ट्रोलिंगच्या त्रासाला कंटाळून नमिताने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.  

नेमकं प्रकरण कुठून सुरू झालं? (Namita Thapar On Trolled Video)

 ईदनंतर नमिता थापरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा या प्रकरणाची सुरूवात झाली.  या पोस्टमध्ये तिनं नमाजचे काही  शारीरिक आणि मानसिक फायदे सांगितले होते. नमाज दरम्यान केल्या जाणाऱ्या आसनांची माहिती दिली. तिनं सांगितले  की, यामुळे शरीराचा पोश्चर,  पचनक्रिया आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.  तिने आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही पोस्ट शेअर केली होती. 

तिची पोस्ट व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर वाद उफाळून आला. काहींनी  तिच्या पोस्टचा  धार्मिक दृष्टिकोनाशी जोडून वाद निर्माण केला.  ट्रोलिंग वाढताच नमिताने एक व्हिडीओ पोस्ट केला.  व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं की, ट्रोलिंगची पातळी इतकी खालावली की,  लोकांनी तिच्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली.  कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, जे अस्वीकार्य आहे, असं तिनं आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. 

नमिताचा ट्रोर्लसना सडेतोड उत्तर

 

'3 आठवड्यांपासून माझ्यावर वाईट कमेंट्स केल्या जात आहे. माझ्या आईवरही वाईट कमेंट्स करत आहेत. पण का? मी केवळ नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितले.  मी हेल्थ केअर प्रोफेशनल आहे.  मी हिंदू धर्मावर अनेक व्हिडीओ तयार केले आहेत, हेल्थ बेनिफिट्स, सुर्यनमस्कारवर व्हिडीओ तयार केले आहेत. तेव्हा  कुणी काहीच  बोललं नाही.  आम्हाला शिकवलं की, आमचा धर्म, आमची प्रतिष्ठा, हाच आदर आहे का?विशेषत: महिलांसाठी हा आदर आहे का? महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यास सगळे आवाज उठवतात,  पण जेव्हा 2 महिलांचा अपमान होतो, तेव्हा ही लोक शांत का? मी यातून खूप शिकले.  तुमच्यासाठी कुणी बोलणार नाही. तुम्हालाच स्वत: साठी बोलावं लागेल.  मी हिंदू आहे.  हिंदू  धर्मात कर्माला जास्त महत्व आहे. देव कर्माची परतफेड करतोच. देव बघतोय.  निगेटिव्ह रिल्स माझे खूप व्हायरल झाले, आता हा व्हिडीओ व्हायरल करवून दाखवा..', असं व्हिडीओत नमिता म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील

महत्त्वाच्या बातम्या

'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget