एक्स्प्लोर

Vivek Oberoi ला विना हेल्मेट गाडी चालवणे पडले महागात, वाहतूक पोलिसांनी आकारला 500 रूपयांचा दंड

अभिनेता विवेक ओबेरॉयवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयला विना हेल्मेट, विना मास्क मोटरसायकल चालवणे चांगलेच महागात पडले आहे. कारण या प्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी विवेकवर 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विवेक विना हेल्मेट मोटरसायकल चालवतनाना व्हिडीओ समाज सेवक बिनु वर्गीस यांनी ट्वीट केला होता, त्यानंतर वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पत्नीसोबतचा मोटरसायकलवर एक व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो विना हेल्मेट आणि विना मास्क गाडी चालवत होता. या व्हिडियोत विवेक ओबोरॉय हा मोटारसायकल चालवत एका पेट्रोल पंपावर आला आणि त्याने त्याच्या अनेक चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. समाजसेवक बिनु वर्गीस यांनी ही बाब ट्विटरच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

View this post on Instagram
 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

मुंबई पोलिसांनी विवेक ओबेरॉयवर भादंवि कलम 188, 269, मोटर वेहिकल अॅक्ट कलम 199,177 आणि Epidemic act कायदान्वये कारवाई केली आहे. वाहतुक पोलिसांनी विना हेल्मेट मोटरसायकल चालवल्याबद्दल 500 रुपयांचा ई-चलनद्वारे दंड आकारला आहे.

Vivek Oberoi ला विना हेल्मेट गाडी चालवणे पडले महागात, वाहतूक पोलिसांनी आकारला 500 रूपयांचा दंड

महत्त्वाच्या बातम्या

Ranveer Singhs Grandfather Death: रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
Kangana Ranaut on Gandhi Family:'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा
'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा
Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणानंतर पोलीस ऑन अलर्ट मोड; सलमान-आमीर खानच नाही, तर 'या' बॉलिवूड कलाकारांच्या घरांचीही केली रेकी
टायगर श्रॉफ प्रकरणानंतर पोलीस ऑन अलर्ट मोड; सलमान-आमीर खानच नाही, तर 'या' बॉलिवूड कलाकारांच्या घरांचीही केली रेकी
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Embed widget