एक्स्प्लोर

अभिनेता पूरब कोहलीसह संपूर्ण परिवार कोरोनामुक्त, 'हे' घरगुती उपाय फायद्याचे ठरले, पूरबची इन्स्टा पोस्ट

पूरब कोहलीसह त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोविड19 ची लागण झाली होती. मात्र आता सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पूरब कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत दिली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पूरब कोहली आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला कोरोनाची लागण झाली होती. एअरलिफ्ट आणि रॉकऑन सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या पूरब कोहलीसह त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोविड19 ची लागण झाली होती. मात्र आता सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पूरब कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत दिली आहे. पूरब कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला पहिल्यांदा फक्त फ्लूची लक्षणं दिसून आली होती. ही लक्षणं आधी नॉर्मल भासली होती. खोकला देखील येत होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. माझी मुलगी इनायाला सगळ्या आधी ताप आला होता. दोन दिवस खोकला आणि सर्दीचा त्रास होता. तर बायको लूसीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर खोकला आणि बाकीची लक्षणं मला आणि माझ्या मुलाला देखील दिसू लागली.

Coronavirus | भाईजानची गरजूंना मदत; इंडस्ट्रिमधील 16000 मजूरांच्या खात्यात 4 कोटी 80 लाख रूपये

यानंतर आम्हाला सर्वांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. आम्ही आमच्या डॉक्टरांना संपर्क केला आणि फोनवरुन संपर्कात राहून औषधं घेतली. आता आम्ही सर्वजण कोरोनामुक्त झालो आहोत, असं पूरब कोहलीने म्हटलं आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय की, या दरम्यान आम्ही सोपे घरगुती उपाय देखील केले. जसं मीठ टाकून कोमट पाण्यानं गार्गल करणं, आले, हळद, मध, सुंठ याचा काढा घेणे. तसेच आम्ही गरम पाण्याच्या वाफा देखील घेतल्या. सोबतच गरम पाण्याच्या बाटल्यांनी छाती शेकून घ्यायचो. या सर्व गोष्टींचा देखील आम्हाला उपयोग झाला. पूरबनं सांगितलं की, मी आपल्यासोबत ही माहिती यासाठी शेअर करत आहे कारण आपण कोरोना झाल्यावर घाबरुन जाऊ नका. मागील आठवड्यात आम्ही सर्वजण सेल्फ क्वॉरंटाईनमधून बाहेर आलो. आता आम्हाला कोरोना नाही, असं देखील पूरब म्हणाला.
View this post on Instagram
 

Hey guys, we’ve just had a flu and given our symptoms our GP says we were down with Covid 19. Pretty similar to a regular flu with a stronger cough and a feeling of breathlessness. Inaya got it first and very mild. A cough and a cold for two days. Then Lucy got it more in the chest, quite similar to the cough symptom everyone has been talking about. Then me, i got a solid cold for one day which was horrid then it vanished and this irritating cough set in for 3 days. Three of us had only mild 100-101 temperatures and fatigue. Osian got it last with a 104 fever for 3 nights. Also a runny nose and a slight cough. His fever disappeared only on his 5th day. We were constantly in touch with the GP on the phone. Apparently everyone in London is getting it and its rampant here, and a few people we know have gotten it. Just wanted to share it with you if it helps reduce the panic a little to know someone who has had it and is fine. On Wednesday last week we were out of self imposed quarantine and are not contagious any longer. We were doing 4 to 5 steams and salt water gargles a day, ginger haldi honey mixtures to sooth the throat really helped. Also warm water bottles on the chest really helped relax the chest. Hot baths helped the fluie feelings. And of course lots and lots of rest even now after two weeks we can feel our bodies still recovering. Please stay safe. I hope none of you get it but if you do, know that your body is strong enough to fight it. Seek proper advice from your doctors as intensity of each case is different as was in my household alone. And please stay home and rest the body as much as possible. Lots of love. #CoronaVirus #Covid19 #Recovery #DontPanic #Breathe #Calm

A post shared by Purab H Kohli (@purab_kohli) on

संबंधित बातम्या Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती Coronavirus | कोरोनाच्या लढ्यात अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात; एक लाख मजुरांना मदत Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडकरांचं सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं चाहत्यांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case CID | संतोष देशमुखांच्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Embed widget