एक्स्प्लोर

Entertainment News : अस्सा नवरा सुरेख बाई; बायको आणि सासुबाईंच्या परवानगीनंतरच अभिनेत्यानं दिला 'तो' किसिंग सीन

Ravi Dubey and Sargun Mehta :  एका अभिनेत्याने आपली बायको आणि सासू-सासऱ्यांच्या परवानगीनंतर किसिंग सीन केला असल्याचे समोर आले

Ravi Dubey and Sargun Mehta :  मोठ्या पडद्यानंतर आता छोट्या पडद्यावरदेखील इंटिमेंट सीन्स दाखवले जातात. अर्थात त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. छोट्या पडद्यावर असो किंवा मोठ्या पडद्यावर असो अथवा ओटीटीवर असो, त्यातील किसिंग, इंटिमेंट सीन्सची चांगलीच चर्चा रंगते. एका अभिनेत्याने आपली बायको आणि सासू-सासऱ्यांच्या परवानगीनंतर किसिंग सीन केला असल्याचे समोर आले.

अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) आणि सरगुन मेहता (Sargun Mehta) हे टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांमधील प्रेम, बाँडिंग हे चाहत्यांची मने जिंकतात. रवी दुबे हा हिंदी टीव्ही सीरियलमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे. तर, सरगुन सध्या पंजाबी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण कोणताही नवा प्रोजेक्ट स्वीकारण्याआधी एकमेकांची परवानगी घेतात. 

सरगुनने आपल्या लेटेस्ट इंटरव्यूहमध्ये एका गोष्टीचा उलगडा केला आहे. तिने सांगितले की, एका शोमध्ये किसिंग सीन देण्याआधी रवीने तिचीच नव्हे तर आपल्या आई-वडिलांचीदेखील परवानगी घेतली होती. 

सरगुनने सांगितले की, रवीने मला सांगितले की, शोमध्ये किसिंग सीन आहे. त्यावर मी कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले. त्यानंतर रवीने याबाबत माझ्या आई-बाबांशी चर्चा करायला हवी असे सांगितले. त्यावर मी त्याला आई-बाबांना याबाबत काहीही सांगण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. हा आपल्या कामाचा एक भाग असल्याचे त्याला सांगितले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Dubey (@ravidubey2312)

जर स्क्रिप्टचा भाग असेल तर हा सीन करायला हरकत नाही आणि त्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे मी त्याला सांगितले असल्याचे सरगुणने म्हटले. मात्र, किसिंग सीनसाठी आपल्या सासू-सासऱ्यांकडून परवानगी घ्यावी यावर रवी ठाम होता असेही तिने म्हटले. त्यानंतर रवीने सरगुनच्या पालकांना फोन करून किसिंग सीन बाबत सांगितले आणि परवानगी घेतली असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले. आपल्या नवऱ्याच्या प्रामाणिकतेबाबत  आपल्याला अभिमान असल्याचे सरगुनने सांगितले. 

रवी दुबेने काही वर्षांपूर्वी जमाई राजा 2.0 या मालिकेत किसिंग सीन दिला होता. ही मालिका झी 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत झाली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget