एक्स्प्लोर

Aastad Kale : निवडणुकांच्या धामधुमीत नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम, नाटाकाला फटका बसतोय का? आस्ताद काळे म्हणाला,'पुण्यातील दोन प्रयोग रद्द...'

Aastad Kale : सध्या नाट्यगृहात होत असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत असल्याने नाटकाला फटका बसत असल्याचं आस्ताद काळेने म्हटलं आहे. 

Aastad Kale : राज्यात लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षाकडून प्रचार सभांचा धडाका सुरु झाला. त्यातच अनेक कार्यक्रमांसाठी राजकीय पक्षांकडून नाट्यगृहांची निवड करण्यात येते. सध्या अनेक कार्यक्रम नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा फटका मराठी नाटकांच्या प्रयोगाला बसत असल्याचं चित्र आहे. त्यावर आता एका मराठी अभिनेत्याने भाष्य केलं आहे. अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याचं मास्टर माईंड हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आस्तादने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. 

आस्तादने नुकतच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचा नाटकांवर परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मराठी नाटकांना सध्या नाट्यगृहासाठी वाट पाहावी लागत असल्याचं चित्र आहे. यावर आस्तादने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. विजय केंकरे दिग्दर्शित मास्टर माईंड हे नाटक सध्या खूप गाजतंय. 

नाटकाला फटका बसतोय का?

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांचा वापर केला जातो. याचा नाटकाला फटका बसतोय का? या प्रश्नाचं उत्तर देताना आस्तादनं म्हटलं की, होय काही दिवसांपूर्वीच याचा नाटकाला फटका बसला. निवडणूक आयोगाने तारीख काढून घेतल्याने पुण्यातील दोन प्रयोग रद्द करावे लागले. पण हे होतच राहणार. शेवटी निवडणूक हा लोकशाहीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि आपण या लोकशाहीचा भाग आहोत, त्यामुळे या गोष्टींचा राग कोणीही मानू नये, असं आस्तादनं म्हटलं. 

आस्ताद हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही कायम चर्चेत असतो. तसेच अनेकदा तो त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ट्रोल देखील होतो. पण अनेक मुद्द्यांवर आस्ताद त्याचं परखड मत मांडत असतो. यावरही आस्तादने भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, मी कोणत्याही कंपूचा भाग नाही, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो. पण लोकांचा परखड आणि उर्मट या शब्दांमध्ये गोंधळ होतो. लोकांना स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नाहीत आणि मला गोडगोड बोलता येत नाही, असं आस्तादनं म्हटलं.                                                

ही बातमी वाचा : 

Marathi Serial Update : 'झी मराठी'कडून रिमेक मालिकांचं सत्र? पुन्हा नव्या मालिकेची घोषणा; टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्न सुरुच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Pune Accident : बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
Eknath Shinde : संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche car Accident : वास्तव -भाग 31 | स्थानिकांची आरोपीला मारहाण,अग्रवाल यांचा मुलगा अडचणीतPravin Davne : आयोगासाठी केली मतदानाचाी जाहिरात, मतदानाच्या दिवशी मात्र यादीत नावच नाही!Pune Porsche Car Accident : पुणे हिट एँड रन प्रकरणाची फडणवीसांकडून दखल, कठोर कारवाईचे आदेशPune Porsche Car Accident :  पुण्यात भरधाव कारनं दुचाकीला उडवलं, EXCLUSIVE CCTV  फुटेज ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Pune Accident : बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
Eknath Shinde : संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेत दुपारी तीनपर्यंत 39.41 टक्के मतदान, सिन्नरची आघाडी कायम, नाशिक पश्चिममध्ये थंड प्रतिसाद
नाशिक लोकसभेत दुपारी तीनपर्यंत 39.41 टक्के मतदान, सिन्नरची आघाडी कायम, नाशिक पश्चिममध्ये थंड प्रतिसाद
Pune Crime: पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था
पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था
मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, मतदान कक्षावर हार घालणं भोवलं
मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, मतदान कक्षावर हार घालणं भोवलं
Telly Masala : मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग ते ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग ते ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget