एक्स्प्लोर

Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं

Ex-Wife Kiran Rao Supports Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांचे उपोषण 20 व्या दिवशी पोहोचले आहे.

Kiran Rao Supports Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचा आज उपोषणाचा (Hunger Strike) 20 वा दिवस. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या उपोषणामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या  (CJP)च्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण केलं आहे. दरम्यान, सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अनेक जण मैदानात उतरले आहेत. अनेकांनी सोनम वांगचुक यांचं समर्थन दर्शवलं.   अशातच आमिर खानची एक्स वाईफ आणि फिल्ममेकर किरण राव  हिनं देखील सोनम वांगचुक यांना सपोर्ट केला आहे.  

किरण रावचा सोनम वांगचुकला पाठिंबा (Kiran Rao Supports Sonam Wangchuk Shares post)

 आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी, किरण रावने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटचा डीपी बदलला आहे.  तिनं सोनम वांगचुक यांचा  फोटो तिच्या इन्स्टाग्राम डीपीवर ठेवला आहे. 'मी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देते' असं फोटोमध्ये दिसत आहे.  तिनं आपल्या पोस्टमध्येही सोनम वांगचुक यांचा फोटो शेअर केला आहे. तिनं सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ  एक पोस्ट लिहिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी आणि देशातील सर्व नागरिक जे विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहे, त्यांच्या सपोर्टमध्ये मी उभी आहे', असं किरण राव पोस्टमध्ये म्हणाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran Rao (@raodyness)

'न्याय मिळावा यासाठी उपोषण करणाऱ्या सोनमजी, नेहा, मनीष, अमीन आणि इतर सर्वांना माझा सलाम. न्याय मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केलं आहे.  देशातील प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे, याची आठवण करुन दिल्याबद्दल, आपला देश तुमचा आभारी आहे', असंही किरणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.  '19 दिवस उलटूनही या उपोषणावर काहीही बोलले जात नाहीये. ही खरंच एक दु:खद बाब आहे'.

'सत्तेतील राजकारण्यांना ऐकू यावे, यासाठी लोकांनी अजून काय करायला हवे?.  मी सरकारला विनंती करते की,  त्यांनी आंदोलकांशी बोलावे.  विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात.  या अडथळ्यांना दूर करावे. हा आमचा हक्क आहे', असंही किरण रावने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. सध्या किरण रावची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या पोस्टचं समर्थन दर्शवलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget