एक्स्प्लोर

Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

Aadinath Kothare Urmila Kanetkar: 15 वर्षांच्या नात्याला ब्रेक; आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने नातं काय मोडलं? दोघांचा नेटवर्थ समोर.

Aadinath Kothare Urmila Kanetkar Net Worth: मराठी सिनेविश्वात सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath kothare) आणि उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar) यांच्या घटस्फोटाची (Divorce) प्रचंड चर्चा होत आहे.  15 वर्षांच्या संसारानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  आदिनाथ कोठारे याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार (Entertainment),  गेल्या काही काळापासून दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार सुरू होते. दोघांनीही विभक्त होण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, दोघे किती कमावतात?  त्यांचा नेटवर्थ किती? जाणून घेऊयात.

उर्मिला की आदिनाथ? कुणाचे नेटवर्थ जास्त? (Actor Aadinath Kothare Urmila Kanetkar Net Worth)

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर दोघेही मीडिया इंडस्ट्रीतील चर्चेत असणारं नाव.  या दोघांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आदिनाथ कोठारे हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.  त्याने आपल्या कारकि‍र्दीत आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.   83,  चंद्रमुखी, झपाटलेला,  पाणी, इश्क वाला लव्ह यांसारख्या सिनेमात काम केलं.    त्यानं लहानपणीही, 'माझा छकुला' या सिनेमात काम करुन प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. 

तर, उर्मिला कानेटकर हिनं देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. काकण, दुनियादारी,   गुरू यांसारख्या सिनेमात काम केलं. तसेच 'तुझेच मी गीत गात आहे', या मालिकेतही काम केलं.   ती एक उत्कृष्ट कथक डान्सर देखील असल्याची माहिती आहे.  दोघांच्या नेट वर्थबाबत अनेक खुलासे केले जातात.  Asianet Newsच्या वृत्तानुसार, उर्मिलाचा नेटवर्थ 15 कोटी ते 20 कोटीच्या आसपास असल्याची माहिती आहे.    

'एशियानेट न्यूज'च्या वृत्तानुसार,  आदिनाथ कोठारेचा नेटवर्थ जवळपास 26 कोटीच्या आसपास असल्याची माहिती आहे.  ही माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार आहे. दोघांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली.  दोघांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं?  याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोघांना मिळून जिजा नावाची 8 वर्षांची मुलगी आहे.  'जोडीदार म्हणून आम्ही आमचा प्रवास इथेच थांबवत आहोत.  पण आमची मुलगी जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत.  ती आम्हा दोघांची सर्वस्व आहे', असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Embed widget