एक्स्प्लोर

डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

एकदा शरद पवार साहेबांनी सांगितलं ना की, तुझी किती लफडी होती आणि कसं बाहेर काढलं टीव्हीसमोर बसून सांगितलेलं आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील फुटीमुळे दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता थेट शरद पवारांना लक्ष्य केलं. नाशिकमधील सभेत बोलतना जातीपातीचं राजकारण कोण करतंय, असा सवाल उपस्थित करत शरद पवारांना लक्ष्य केलं. तर, जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटली, असा आरोपही त्यांनी केला होता. आता, जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay munde) जोरदार पलटवार केला आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी खूप काही बोलू शकतो, त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियानीचा मर्डर कोणी केला? त्याच्यामागचं कारण काय होतं. हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचं उत्तर देईल, असे म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नाही तर आमच्या एक भगिनी आहेत करुणा मुंडे नावाच्या, त्यांना बाजूला मी घेऊन बसतो आणि त्यांना सांगायला लावतो.  जो खुद सिशोके घरो मे रहते हे, ओ दुसरो के घरो पे पत्थर नही मारा करते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय.  

एकदा शरद पवार साहेबांनी सांगितलं ना की, तुझी किती लफडी होती आणि कसं बाहेर काढलं टीव्हीसमोर बसून सांगितलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच सर्वात जास्त नुकसान केलं, घर फोडलं म्हणता, मग हे शरद पवार साहेबांना जाऊन एकदा विचारा. साहेब जर असं सांगत असतील तर मी बोलतो हो, मी तसं केलं, धनंजय मुंडेने कशाला सांगायला हवं, हे एकदा शरद पवार साहेबांच्या तोंडून येऊ द्या ना, धनंजय मुंडे कोण? असे पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर केला. तसेच, धनंजय मुंडे शरद पवारांवर काय बोलणार, शरद पवारांनी फक्त 'आ' केलं तर घरात जाऊन बसेल. पण आमचे साहेब बोलत नाहीत ना, तोच आमचा प्रॉब्लेम आहे, साहेब कधीच कोणाबद्दल बोलू इच्छित नाहीत, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.   

स्वत:च्या बहिणीला छळणारा हा भाऊ

हा अजित पावरांचाच भाऊ, काकांच्या पाठीत सुरा खुपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा, आता गोडवे गातायेत पूर्वी काय केलं ते मला विचारा मी सांगतो. मी फक्त एवढेच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे, मी जो प्रश्न केला तो उभ्या महाराष्ट्राने त्याला करावा की, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला, असेही आव्हाड यांनी म्हटले.  

हेही वाचा

''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊतRaj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
×
Embed widget