एक्स्प्लोर

UP Election : यूपीमध्ये आज मतदान होणाऱ्या 59 जागांवर 2017 ला काय होती स्थिती?

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 59 जांगासाठी मतदान होणार आहे.

UP Election Fourth Phase Polling : सध्या देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमधील संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. दुसरीकडे मणिपूरमध्ये अद्याप मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही. आज उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 59 जांगासाठी मतदान होणार आहे. 2017 चा विचार केला तर, त्यावेळी भाजपने या 59 जागांवर मोठा विजय मिळवला होता. पाहुयात 2017 ची नेमकी परिस्थिती काय होती.

उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिय पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 2.12 कोटी मतदार मतादानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात 624 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 59 जागांवर मतदान होणार आहे. या 59 जागांपैकी 2017 च्या निवडणुकीत भाजपने 51 जागांवर विजय मिळवला होता. तर समाजवादी पार्टीला 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर बहुजन समाजवादी पार्टीला तीन जागा मिळाल्या होत्या. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल या पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. काँग्रेसला मात्र, या 59 जागांपैकी 2017 मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, यावेळी तेथील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार ताकद पणाला लावली आहे. भाजपसमोर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठं आव्हानं आहे.

या जिल्ह्यात आज पार पडणार मतदान

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, फतेहपूर, बांदा आणि उन्नाव या जिल्ह्यातील 59 जागांवर मतदान आज होणार आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरुन यूपीमधील राजकीय वातावरण चंगलेच तापले होते. लखीमपूर खेरी इथे चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केद्रीय गृराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणाचे संसदेतसुद्धा पडसाद पडले होते. विरोधकांनी याप्रकरणी मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोपींवर कडक कारवाई करण्यची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget