एक्स्प्लोर

Solapur Ward Reservation: सोलापूर ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर; कोणत्या प्रभागात कसे आहे आरक्षण, वाचा सविस्तर

Solapur Ward Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Solapur Ward Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सोलापूर महानगरपालिकेची मागील आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा एकदा नव्याने आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 113  जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी 30 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जातींसाठी 16 आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव असणार आहेत.
 
अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागांसाठी आधीच आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते वगळून ओबीसी प्रवर्ग आणि महिलांसाठींच्या जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले. सोलापुरातल्या नियोजन भवन या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खराटे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील  यांच्या उपस्थितीमध्ये  आरक्षण सोडतचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सोलापुरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग (अंध) मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढत आरक्षण निश्चित करण्यात आले.
 
प्रभाग क्रमांक 1 ते 38 मध्ये ओबीसीसह आरक्षण पुढील प्रमाणे आहे. 
 
प्रभाग 1 

अ - अनुसूचित जाती 
ब - ओबीसी (महिला)
क - सर्वसाधारण (महिला)
 
प्रभाग 2 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग 3 

अ - ओबीसी (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
 
प्रभाग 4 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
 
प्रभाग 5 

अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण (महिला)
 
प्रभाग 6 

अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 7

अ - अनुसूचित जाती 
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण - महिला
 
प्रभाग क्रमांक 8 

अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 9 

अ - अनुसूचित जाती -  महिला
ब - ओबीसी 
क - सर्वसाधारण - महिला
 
प्रभाग क्रमांक 10

अ - मध्ये अनुसूचित जाती -  महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 11 

अ - मध्ये ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 12 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 13 

अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 14
 
अ - ओबीसी 
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
 
प्रभाग क्रमांक 15 

अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 16 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 17 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 18 

अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 19

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 20 

अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 21 

अ - अनुसुचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण - महिला
 
प्रभाग क्रमांक 22

अ - अनुसुचित जाती
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 23 

अ - अनुसुचित जाती -  महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 24 

अ - अनुसुचित जाती -  महिला
ब - अनुसूचित जमाती
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 25 

अ - ओबीसी 
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 26 

अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 27 

अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 28 

अ - अनुसूचित जाती -  महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 29
 
अ -  ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 30 
 
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 31 
 
अ -  ओबीसी 
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 32 
 
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 33 
 
अ - सर्वसाधारण महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 34 
 
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 35 
 
अ - अनुसूचित जमाती -  महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण
 
प्रभाग क्रमांक 36 
 
अ -  अनुसूचित जाती -  महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 37 
 
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण  - महिला
क - सर्वसाधारण 
 
प्रभाग क्रमांक 38 
 
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget