एक्स्प्लोर

Punjab Election Result : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं वादळ, विरोधकांना चारली धूळ, पाहा विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने एकहाती सत्ता मिळवत इतर पक्षांना धोबीपछाड केलं आहे.

Punjab Election Result 2022 : दिल्लीनंतर आणखी एका राज्यात आप पक्षाची जादू पाहायला मिळाली आहे. पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने धमाकेदार कामगिरी करत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपलाही धोबीपछाड केलं आहे. पंजाबमध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले असून विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे. दरम्यान आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी काँग्रेसच्या दलवीर सिंह यांना 58 हजार 206 मतांनी मात दिली असून विजयी उमेदवारांवर एक नजर...

मतदारसंघ उमेदवार पक्ष
अबोहर संदीप जाखर (SANDEEP JAKHAR) काँग्रेस
आदमपूर सुखविंदर सिंह कोटली (SUKHWINDER SINGH KOTLI) काँग्रेस
अजनाला कुलदीप सिंह धलिवाल (KULDEEP SINGH DHALIWAL) आप
अमरगड प्रो. जसवंत सिंह गज्जन माजरा (PROF. JASWANT SINGH GAJJAN MAJRA) आप
अमलोह गुरींदर सिंह गॅरी बर्रींग (GURINDER SINGH GARRY BIRRING) आप
अमृतसर सेन्ट्रल अजय गुप्ता (AJAY GUPTA) आप
अमृतसर पूर्व  जीवन ज्योत कौर (JEEVAN JYOT KAUR) आप
अमृतसर उत्तर कुंवर विजय प्रताप सिंह (KUNWAR VIJAY PRATAP SINGH) आप
अमृतसर दक्षिण इंद्रबीर सिंग निज्जर (INDERBIR SINGH NIJJAR) आप
अमृतसर पश्चिम डॉ. जसबीर सिंह संधू (DR. JASBIR SINGH SANDHU) आप
आनंदपूर साहिब हरजोत सिंह बैन्स (HARJOT SINGH BAINS) आप
अतम नगर कुलवंत सिंह सिधू (KULWANT SINGH SIDHU) आप
अटारी जसविंदर सिंह (JASWINDER SINGH) आप
बाबा बकाला दलबीर सिंह टोंग (DALBIR SINGH TONG) आप
बलचौर संतोष कुमारी कटारिया (SANTOSH KUMARI KATARIAA) आप
बलुआना अमनदीप सिंह मुसाफिर (AMANDEEP SINGH MUSAFIR) आप
बांगा सुखविंदर कुमार सुखी (SUKHWINDER KUMAR SUKHI DR.) अकाली दल
बरनाला गुरमीत सिंह मीत हायर (GURMEET SINGH MEET HAYER) आप
बस्सी पथाना रुपींदर सिंह (RUPINDER SINGH) आप
बाटला अमनशेर सिंह (AMANSHER SINGH) आप
भटींडा ग्रामीण अमित रतन कोटफट्टा (AMIT RATTAN KOTFATTA) आप
भटींडा शहर जगरुप सिंह गिल (JAGROOP SINGH GILL) आप
भदौर लाभसिंग उगोके (LABH SINGH UGOKE) आप
भागा पुराना  अमरीतपाल सिंह सुखानंद (AMRITPAL SINGH SUKHANAND) आप
भोवा जोगिंदर पाल (JOGINDER PAL) काँग्रेस
भोलाथ सुखपाल सिंह खैरा (SUKHPAL SINGH KHAIRA) काँग्रेस
भुचो मंडी जसगीर सिंह (JAGSIR SINGH) आप
बुधलाडा  बुध राम (BUDH RAM) आप
चब्बेवाल डॉ. राज कुमार (DR. RAJ KUMAR)  काँग्रेस
चमकोर साहिब चरणजीत सिंह (CHARANJIT SINGH) आप
डाखा मनप्रीत सिंह अयाली (MANPREET SINGH AYALI) अकाली दल
दसुया करमबीर सिंह (KARAMBIR SINGH) आप
डेरा बाबा नाणक सुखजिंदर सिंह रंधावा (SUKHJINDER SINGH RANDHAWA) काँग्रेस
डेरा बस्सी कुलजीत सिंह रंधावा (KULJIT SINGH RANDHAWA) आप
धरमकोट देवींदरजीत सिंह लड्डी ढोसे (DEVINDERJEET SINGH LADDI DHOSE) आप
धुरी भगवंत मान (BHAGWANT MANN) आप
दिना नगर शमशेर सिंह (SHAMSHER SINGH) आप
दिरबा हरपाल सिंह चीमा (HARPAL SINGH CHEEMA) आप
फरीदकोट गुरदित सिंह सेखॉन (GURDIT SINGH SEKHON) आप
फतेगड चुरीयन त्रिप्त राजींदर सिंह बाजवा (TRIPT RAJINDER SINGH BAJWA) काँग्रेस
फतेगड साहिब लखबीर सिंह राय (LAKHBIR SINGH RAI) आप
फजिल्का नरींदर पालव सिंह सावना (NARINDER PAL SINGH SAWNA) आप
फिरोजपूर शहर  रणबीर सिंह (RANBIR SINGH) आप
फिरोजपूर ग्रामीण रजनीश कुमार दहिया (RAJNEESH KUMAR DAHIYA) आप
घडशंकर अमरप्रीत सिंह लॅली (AMARPREET SINGH LALLY) काँग्रेस
घनौर गुरलाल घनौर (GURLAL GHANAUR) आप
गिद्दरबाहा अमरिंदर सिंह राजा वॅरिंग (AMRINDER SINGH RAJA WARRING) काँग्रेस
गिल जीवनसिंग सांगोवाल (JIWAN SINGH SANGOWAL) आप
गुरदासपूर बरींदरमीत सिंह पाहरा (BARINDERMEET SINGH PAHRA) काँग्रेस
गुरु हर सहाई फौजा सिंह (FAUJA SINGH) आप
होशियारपूर ब्राम शंकेर (BRAM SHANKER) आप
जगरांव सरवजीत कौर मनुके (SARVJIT KAUR MANUKE) आप
जैतू अमलोक सिंह (AMOLAK SINGH) आप
जलालाबाद जगदीप कंबोज (JAGDEEP KAMBOJ) आप
जलंधर कँट. सुरिंदर सिंह सोढी (SURINDER SINGH SODHI) आप
जलंधर सेन्ट्रल रमन अरोरा (RAMAN ARORA) आप
जलंधर उत्तर अवतार सिंह जुन्यियर (AVTAR SINGH JUNIOR) काँग्रेस

हे ही वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget