एक्स्प्लोर

Pune Vidhansabha Winner List : पुणे जिल्ह्यातील चित्र स्पष्ट! विजयी उमेदवारांची यादी आली समोर; कोणत्या नेत्यांनी उधळला गुलाल? जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Paschim Maharashtra Assembly Election Winner List 2024: विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तगडी लढत झाली, पण गुलाल कोणी उधळला, जाणून घ्या एका क्लिकवर

पुणे: गेल्या महिन्याभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम (Maharashtra Assembly Election 2024) सुरु होती. महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना निवडणुकीत रंगला. मात्र, दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी, मनसे, प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोर नेत्यांनी देखील दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली. राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. जाणून घेऊयात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत. (Pune Paschim Maharashtra Assembly Election Winner List 2024)

पुणे- 

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचे चित्र

कसबा
हेमंत रासने भाजप- विजयी 
रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत 
गणेश भोकरे, मनसे - पराभूत

कोथरूड
चंद्रकांत पाटील विजयी 
चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत 
किशोर शिंदे, मनसे - पराभूत 

पर्वती 
माधुरी मिसाळ,भाजप - विजयी 
अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत 

पुणे कॅन्टोन्मेंट 
सुनील कांबळे, भाजप - विजयी 
रमेश बागवे, काँगेस - पराभूत 

वडगाव शेरी 
सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत 
बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी 

खडकवासला 
भीमराव तापकीर, भाजप - विजयी 
सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत
मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत 

शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी 
दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत

हडपसर
चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी 
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत 
साईनाथ बाबर, मनसे - पराभूत

बारामती
अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी 
युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत 

इंदापूर 
दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी 
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत 

आंबेगाव
दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी 
देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत 

जुन्नर
शरद सोनवणे अपक्ष -विजयी 
अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत 
सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत

शिरुर
माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी 
अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत 

पुरंदर
विजय शिवतारे, शिवसेना -विजयी 
संजय जगताप, काँग्रेस - पराभूत

भोर
शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी. 
संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.

मावळ
सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी 
बापू भेगडे अपक्ष - पराभूत.

पिंपरी
अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी 
सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत 

चिंचवड 
शंकर जगताप, भाजप - विजयी 
राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत

भोसरी
महेश लांडगे, भाजप - विजयी 
अजित गव्हाणे, शरद पवार गट  - पराभूत 

खेड 
बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.
दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Embed widget