एक्स्प्लोर

आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो : नितेश राणे

सोशल मिडीयावर आमदार नितेश राणे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे संघ शाखेत शिस्तपालन करत असल्याचं दिसत आहे.

सिंधुदुर्ग : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील एक फोटो सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. याबाबत आपण आरएसएसची विचारधार समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना दिली आहे. आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो : नितेश राणे सोशल मिडीयावर आमदार नितेश राणे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे संघ शाखेत शिस्तपालन करत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने अनेकांनी त्यावर टीका केली होती. त्याबाबत बोलताना राणे यांनी आपण आरएसएसची विचारधार समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ज्या पक्षात प्रवेश केला त्याची ध्येयं-धोरणं, विचार जाणून घेतले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवरुन सोशल मिडीयावर ट्रोल करणाऱ्यांनाही नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. 'नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत', असं त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रखर विरोध झाला आहे. शिवसेनेकडून सतीश सावंत यांना कणकवलीतून राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. याबाबत बोलताना 'माझ्यापुढे कुणाचंही आव्हान नाही, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे', अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे. सदस्यत्वाचा फॉर्म भरुन नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 6  PM : 7 डिसेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 December 2024Supriya Sule On EVM Machine :  EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदVarun Sardesai On Aaditya Thackeray : दोन भावांची जोडी विधानभवनात!वरुण सरदेसाई म्हणतात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
Embed widget